लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर - Marathi News | If the power goes out, when will it come back? 'No guarantee..!' Electricity workers on strike for 3 days from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाईट गेली तर परत कधी येणार? ‘नो गॅरंटी..!’ वीज कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर

तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन करण्यात आले. ...

पावसाने शेतातील सारेच वाहून नेले; मदत तर दूरच, बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस - Marathi News | Rain washed away everything in the fields; Help was far away, the bank issued a loan recovery notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने शेतातील सारेच वाहून नेले; मदत तर दूरच, बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस

अतिवृष्टीने पीक मातीमोल, पण बँकेकडून शेतकऱ्याला थेट कोर्टाची नोटीस ...

अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले - Marathi News | Heavy rains increase frustration; Three farmers end their lives in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून यातून तिघांनी टोकाचे निर्णय घेतले. ...

७ लाखांवर व्ह्यूज, सोशल मिडियात धुमाकूळ! परभणीच्या आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ची भुरळ! - Marathi News | Over 7 lakh views, social media is buzzing! Parbhani's Aryan Patole's 'Naad Laga' song is captivating! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७ लाखांवर व्ह्यूज, सोशल मिडियात धुमाकूळ! परभणीच्या आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ची भुरळ!

अरेबिक-आफ्रिकन वाद्यांसह हलगीचा तडका! आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ने गणेशोत्सव, दांडिया गाजवला ...

प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला - Marathi News | Smuggling of banned meat; Mob attacks police along with cow vigilantes in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला

चिकलठाण्यात दिवसभर कडेकोट बंदोबस्त; मांस तस्करांवर कठोर कारवाईसाठी हिंदू संघटना आक्रमक ...

छत्रपती संभाजीनगरात नागरी मित्र पथकाची सामान्य विक्रेत्यांवर गुंडगिरी, महिलांना धक्काबुक्की - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, the civic Nagari Mitra squad bullied ordinary vendors and pushed women. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नागरी मित्र पथकाची सामान्य विक्रेत्यांवर गुंडगिरी, महिलांना धक्काबुक्की

विक्रेत्यांसह आमदार संजय केणेकर यांचा पोलिस आयुक्तालयात संताप, पथकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

भुजबळांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये; विनोद पाटील यांचे आवाहन - Marathi News | Chhagan Bhujbal should not try to create a rift between two communities; Vinod Patil appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुजबळांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये; विनोद पाटील यांचे आवाहन

मराठा समाज ओबीसीत घुसल्याच्या वल्गना तातडीने थांबवाव्यात: विनोद पाटील ...

मुंबई नव्हे, छत्रपती संभाजीनगरचे भारी; शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ला १९३ प्रवेश - Marathi News | Not Mumbai, but Chhatrapati Sambhajinagar is best; 193 admissions for 'MBBS' in government colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई नव्हे, छत्रपती संभाजीनगरचे भारी; शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ला १९३ प्रवेश

राज्य कोट्यातील तिसरी फेरी १० ऑक्टोबरपासून होणार असून, प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुदत आहे. ...