'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
Chhaava Cinema Tax Free News: महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मग एकनाथ शिंदेंनी सत्यशोधकचा कोणता कर माफ केलेला? ...