लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ

Chess, Latest Marathi News

बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती - Marathi News | Gujarati as India's captain for the Chess Olympiad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती

‘फिडे रेटिंग क्रमवारीनुसार भारताचा द्वितीय क्रमांकाच्या गुजरातीकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माजी विश्व विजेता विश्वनाथन आनंद व निवड समिती तसेच बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटराम राजा यांनी घेतला.’ ...

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून, आनंदकडे भारताचे नेतृत्व - Marathi News | Online Nations Cup Chess from today, India's lead to Anand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून, आनंदकडे भारताचे नेतृत्व

जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत. चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे ...

CoronaVirus : फिडे कँडिडेट बुद्धिबळ स्पर्धा रोखली - Marathi News | CoronaVirus: FedEd prevented cheating competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus : फिडे कँडिडेट बुद्धिबळ स्पर्धा रोखली

Coronavirus : ‘फिडे’ अध्यक्ष अर्काडी डिवोरकोविच यांनी सांगितले की, ‘रशियन सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर २७ मार्चपासूनच अन्य देशांची विमानसेवा बंद करण्याचा गंभीर निर्णय घेतला आहे. ...

कुठे गप्पा तर कुठे बैठे खेळ - Marathi News | Where to chat and where to sit games | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुठे गप्पा तर कुठे बैठे खेळ

रविवारचा कर्फ्यू हा जनतेने स्वत:च पाळला. ...

Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला - Marathi News | Five-time World Champion Viswanathan Anand Stuck in Germany Amid Coronavirus Outbreak svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus मुळे भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला

पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद Corona Virus मुळे जर्मनीत अडकला आहे. SC Baden OOO या बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता ...

दोन बुद्धिबळपटूंचा मृत्यू, गॅसने भरलेले फुगे सापडले  - Marathi News | Suspected death of two chess champion, gas-filled balloons were found pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन बुद्धिबळपटूंचा मृत्यू, गॅसने भरलेले फुगे सापडले 

फुगे फुगविण्यासाठी त्या गॅसचा वापर करण्यात आला होता. ...

बुद्धिबळ : पुण्याचा रोहन जोशी ठरला विजेता, अनुज दांडेकर उपविजेता - Marathi News | Rohan Joshi of Pune becomes winner, Anuj Dandekar runner-up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बुद्धिबळ : पुण्याचा रोहन जोशी ठरला विजेता, अनुज दांडेकर उपविजेता

कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे आयोजित अशोक कुलकर्णी स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम नवव्या फेरीनंतर पुण्याच्या रोहन जोशीने साडेआठ गुण मिळवून रविवारी विजेतेपद पटकाविले. ...

...अन् कुशाग्र बुद्धीच्या जोरावर 'त्यानं' लकवाग्रस्त शरीराला केलं 'चेकमेट'! - Marathi News | President Kovind presented the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar, 2020 at Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् कुशाग्र बुद्धीच्या जोरावर 'त्यानं' लकवाग्रस्त शरीराला केलं 'चेकमेट'!

 शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी सोबतीला होती. ...