लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई, मराठी बातम्या

Chennai, Latest Marathi News

धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण - Marathi News | chennai dmk leader selavakumar seen thrashing a woman arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

या नेत्याने चक्क एका महिलेला लाथांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.    ...

'गरीब रथ एक्सप्रेस' बंद होणार, सर्वसामान्यांचा प्रवास महागणार - Marathi News | Indian railways replace lalu yadav garib rath express train to new humsafar express train | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गरीब रथ एक्सप्रेस' बंद होणार, सर्वसामान्यांचा प्रवास महागणार

लालूप्रसाद यादव यांनी सुरु केलेली गरीब रथ एक्सप्रेस आता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी हमसफर एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. ...

धक्कादायक...५९ वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून ३० महिलांना घातला गंडा - Marathi News | Shocking ...tamil-nadu-59-year-old-man-forgery-gives-30-women-to-marriage-proposal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...५९ वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून ३० महिलांना घातला गंडा

सोने घेऊन होत होता पसार; पोलिसांनी केली अटक; ५० सिमकार्ड केली पोलिसांनी हस्तगत   ...

Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी अनंतात विलिन - Marathi News | Karunanidhi Death Update Live: A rage of supporters of Karunanidhi outside the Kaveri hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी अनंतात विलिन

Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...

Karunanidhi Death: मी एकदा शेवटची 'अप्पा' अशी हाक मारू का? स्टॅलिन यांची करुणानिधींवर कविता - Marathi News | Can I Call You Appa One Last Time": A Son's Moving Poem For Karunanidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death: मी एकदा शेवटची 'अप्पा' अशी हाक मारू का? स्टॅलिन यांची करुणानिधींवर कविता

Karunanidhi Death: करुणानिधी स्वतः लेखक आणि कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनानंतर अश्रू अनावर झालेल्या स्टॅलिन यांनी करुणानिधींवर कविता लिहिली आहे. ...

Karunanidhi Death Update : राजकारणातील 'गॉडफादर'च्या शेजारीच करुणानिधींची चिरनिद्रा - Marathi News | Karunanidhi Death Update : Karunanidhi Burial At Marina Beach? Hearing To Resume At 8 AM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : राजकारणातील 'गॉडफादर'च्या शेजारीच करुणानिधींची चिरनिद्रा

Karunanidhi Death Update : डीएमके पक्षाचे नेते करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

Karunanidhi Death Update: करुणानिधींनीही एकेकाळी स्मारकाला जागा नाकारलेली - Marathi News | Karunanidhi Death Update Live: Karunanidhi also denied space for the memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :Karunanidhi Death Update: करुणानिधींनीही एकेकाळी स्मारकाला जागा नाकारलेली

Karunanidhi Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या स्मारकासाठी जागा नाकारल्याचा राज्य सरकारचा मद्रास उच्च न्यायालयात दावा ...

Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा - Marathi News | Karunanidhi Death Update: Karunanidhi cholera, spread throughout Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा

तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम. करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झाले. ...