लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई

Chennai, Latest Marathi News

धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; किंचाळण्याचा आवाज ऐकून पोलीस धावले मदतीला - Marathi News | Attempted rape of a young girl in a speeding car; Hearing the screams, the police rushed to the rescue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; किंचाळण्याचा आवाज ऐकून पोलीस धावले मदतीला

Attempted rape of a young girl : आरोपी गौतम, दीपक आणि शक्ती हे वेल्लोरचे रहिवासी असून ते थुरईपक्कम येथील आयटी फर्ममध्ये काम करतात. या प्रकरणी नुंगबकम महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. ...

ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले - Marathi News | Be polite to customers; State Bank officials slapped by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले

ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार ...

Chennai Rain : खाकीला सलाम! भर पावसात बेशुद्ध तरूणाला खांद्यावर घेत ती हॉस्पिटलला पोहोचली; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Tamil Nadu Rain : Tamilnadu chennai rain woman police inspector carries unconscious man on her shoulders video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सलाम! भर पावसात बेशुद्ध तरूणाला खांद्यावर घेत ती हॉस्पिटलला पोहोचली; पाहा व्हायरल व्हिडीओ

Tamil Nadu Rain Viral Video : कसलाही विचार न करता पावसात बेशुद्ध पडलेल्या त्या तरूणाला खांद्यावर घेत त्या हॉस्पिटलला पोहोचल्या.   ...

चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत - Marathi News | Chennai receives heaviest rainfall since 2015; Road traffic disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत

चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. ...

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन - Marathi News | Rajinikanth : Superstar Rajinikanth arrives at Chennai Hospital, Health Bulletin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

Rajinikanth : रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ...

सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक् - Marathi News | chennai air custom seizes 5 kg gold worth 5 crore 5 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक्

Gold Smuggling : तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले. ...

चूक पडली इतकी महागात! ५ वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला आजोबांनी आणलेली दारू अन्... - Marathi News | 5 Yr Old Boy Dies After Mistakenly Consuming Liquor Brought By Grandfather In Vellore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चूक पडली इतकी महागात! ५ वर्षाचा चिमुकला ज्यूस समजून प्यायला आजोबांनी आणलेली दारू अन्...

5 years Old Boy Dies After Mistakenly Consuming Liquor : ६२ वर्षीय आजोबा जे दम्याचे रुग्ण आहेत, बेशुद्ध अवस्थेतील नातवाला पाहून त्यांची प्रकृती बिघडली.  ...

देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल - Marathi News | 'Flying cars' will be seen in the country soon, a model of the car presented by Jyotiraditya Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

Asia First Hybrid Flying Car: चेन्नईतील कंपनीने तयार केलेलं हे मॉडेल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सादर केलं आहे. ...