लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई, मराठी बातम्या

Chennai, Latest Marathi News

LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर - Marathi News | LPG Cylinder Price Cut commercial 19kg lpg cylinder has become cheaper Price reduced from today 1 july 2025 check new rates from Delhi to Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर

LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच (July 2025) एलपीजी युजर्सना दिलासा मिळाला आहे. खरंतर, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत भेट दिली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत याची किंमत स्वस्त झालीये. ...

वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा! - Marathi News | An elderly man was digitally arrested and presented in a fake court; he was swindled of 'so many' crores! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!

धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीत वृद्धासोबत त्यांची पत्नीही बळी पडली आणि हे दाम्पत्य तब्बल दीड महिना सायबर गुन्हेगारांच्या तावडीत होते. ...

सुप्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये दाखल, एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत झाला जखमी, नेमकं काय घडलं? - Marathi News | south actor ajith kumar admitted to hospital injured in crowd of fans at chennai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये दाखल, एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत झाला जखमी, नेमकं काय घडलं?

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत अडकल्याने या अभिनेत्याला दुखापतीला सामोरं जावं लागलं ...

"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं? - Marathi News | kamal haasan talk about mani ratnam in thug life movie event at Kalaivanar Arangam chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं?

कमल हासन यांनी 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नम यांच्यासमोर जाहीर कबुली दिली. काय म्हणाले कमल हासन बघा (thug life) ...

भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार - Marathi News | Father of Indian Angioplasty Dr. Matthew Samuel passes away, treated people from leaders to industrialists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार

Dr. Mathew Samuel News: मुंबईतील लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते नियमित रुग्णांना उपचार देण्यासाठी येत होते.  ...

जग गाजवणारा एड शीरन चेन्नईमध्ये रमला, कॉन्सर्टच्या आधी देसी स्टाईल 'चंपी'चा घेतला आनंद - Marathi News | Ed Sheeran Receives Traditional Indian Head Massage In Chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जग गाजवणारा एड शीरन चेन्नईमध्ये रमला, कॉन्सर्टच्या आधी देसी स्टाईल 'चंपी'चा घेतला आनंद

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या एड शीरननं चैन्नईमध्ये देसी 'चंपी'चा आनंद घेतलाय.  ...

ब्रिटिश गायक एड शीरन चेन्नईत दाखल, ए आर रहमानची घेतली भेट; शेअर केला व्हिडिओ - Marathi News | British singer Ed Sheeran arrives in Chennai met a r rahman shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रिटिश गायक एड शीरन चेन्नईत दाखल, ए आर रहमानची घेतली भेट; शेअर केला व्हिडिओ

'परफेक्ट' फेम गायक एड शीरनची चेन्नईत धमाल ...

व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना - Marathi News | Delivered at home with information on WhatsApp group; Sensational incident in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

या जोडप्याने विश्वास ठेवला. सुकन्या तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. ...