महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2023, CSK Vs SRH: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. या सामन्याआधी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स फिट झाल्यामुळे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. ...
IPL 2023 : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर बंदी घातली जाईल अशी वेळ आणू नका असं विधान केलं आहे. ...
IPL 2023, LSG Vs CSK: आयपीएलचे यंदाचे पर्व कमालीचे रोमांचक ठरत आहे. स्पर्धेतील अनेक सामने हे शेवटच्या षटकापर्यंत रंगत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रोमहर्षक सामन्यांचा थरार अनुभवता येत आहे. दरम्यान, आयपीएलच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ...