लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट - Marathi News | After the RCB vs CSK match in IPL 2023, Virat Kohli's post for MS Dhoni won the hearts of Indian fans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं कालची मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

RCB vs CSK 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील चोविसावा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. ...

IPL 2023 CSK vs RCB: MS Dhoni च्या चेन्नईविरूद्ध आक्रमक होणं Virat Kohli ला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'! - Marathi News | IPL 2023 CSK vs RCB Virat Kohli fined 10 percent of Match fee for inappropriate celebration after CSK batter Shivam Dube wicket MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSK विरूद्ध आक्रमक होणं विराटला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'!

बंगलोरचा ८ धावांनी पराभव, त्यातच कोहलीलाही दणका ...

IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video - Marathi News | IPL 2023 RCB vs CSK Virat Kohli MS Dhoni meet up gossips fun laughter after match video viral on social media fans applauds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video

CSK beat RCB: धोनीच्या चेन्नईने विराटच्या बंगलोर संघाचा ८ धावांनी केला पराभव ...

IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table - Marathi News | IPL Points Table: Rajasthan Royals are still at the top of the IPL points table with 4 wins from 5 matches. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table

IPL Points Table: राजस्थान रॉयल्स ५ सामन्यात ४ विजय मिळवत गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni मैदानावर येताच अनुष्का शर्मा 'काहीतरी' म्हणाली! तुफान व्हायरल होतोय Video  - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : Watch Video : "THEY LOVE HIM"; Anushka Sharma when crowd went wild for Thala MS Dhoni's entry, Highest peak viewership on Jio Cinema 2.4cr - RCB Vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni मैदानावर येताच अनुष्का शर्मा 'काहीतरी' म्हणाली! तुफान व्हायरल होतोय Video 

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB Highest Peak Viewership) यांच्या सामन्याने रेकॉर्ड मोडले. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ; CSKचा थरारक विजय - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : excellent catch by MS Dhoni stops the BIG SHOW Faf Du plessis & Glenn Maxwell, CSK have defeated RCB by 8 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक मॅच! MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था २ बाद १५ अशी झाली होती. पण, ग्लेन मॅक्सवेल व फॅफ ड्यू प्लेसिसने १२६ धावांची भागीदारी करून मॅच आणली होती अन्... ...

IPL 2023, CSK vs RCB Live : ११ चेंडूंत ५२ धावा! ग्लेन मॅक्सवेलने आधी समजून घेतले, कोवळ्या मलिंगाला धू धू धुतले; Video  - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi : Faf Du Plessis and Glenn Maxwell has 126 runs partnership in just 61 balls, Glenn out on 76 runs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत ५२ धावा! ग्लेन मॅक्सवेलने आधी समजून घेतले, कोवळ्या मलिंगाला धू धू धुतले; Video 

विराट कोहली व महिपाल लोम्रोर १५ धावांवर माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी वादळी खेळी केली. ...

IPL 2023, CSK vs RCB Live : दुर्दैवी विराट! बॅट, पॅड, बूट अन् स्टम्प; किंग कोहली बाद, अनुष्का शर्माचा पडला चेहरा, Video  - Marathi News | IPL 2023, CSK vs RCB Live Marathi :  Virat Kohli is out on 6 runs off 4 balls. Aakash Singh has got his wicket, Most bowled out Dismissals in IPL, RCB 15/2 (2), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुर्दैवी विराट! बॅट, पॅड, बूट अन् स्टम्प; किंग कोहली बाद, अनुष्का शर्माचा पडला चेहरा, Video 

IPL 2023, Chennai Super Kings vs Royal Challengers Banglore Live : विक्रमी २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBला पहिल्याच षटकात झटका बसला. ...