लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...' - Marathi News | Riteish Deshmukh wore an ISRO shirt all day proud of being Indian congratulates isro after successful landing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...'

कालचा २३ ऑगस्ट हा दिवस सर्वच भारतीयांना कायम स्मरणात राहणारा आहे. ...

गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa young scientists should also be part of campaigns like chandrayaan said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

प्रक्षेपण पाहण्यासाठी मंत्रीही उपस्थित. ...

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | chandrayaan 3 pragyan rover vikram lander isro said rover ramped and walk on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आज सकाळी ट्विट करून मोठी अपडेट दिली. ...

अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष - Marathi News | A moment of pride and joy for India Celebration of success of Chandrayaan 3 mission moon all over the world including social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष

कोट्यवधी भारतीयांसह संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव, सेलिब्रेशन अन् अभिनंदन ...

चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण - Marathi News | Chandrayaan 3 Journey From India to Moon after Completing 3,84,400 km walk ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

चंद्राला गवसणी घातली तो ऐतिहासिक दिन ...

चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते - Marathi News | Chandrayaan 3 Isro Team of 5 people who executed mission of landing India on Moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते

चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होणे ही भव्य कामगिरी ...

विशेष संपादकीय: ‘सारे जहां से अच्छा...’! भारताचा विक्रम 'जगात भारी'! - Marathi News | Special Editorial on Chandrayaan 3 India landed on Moon with world record of landing on south pole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष संपादकीय: ‘सारे जहां से अच्छा...’! भारताचा विक्रम 'जगात भारी'!

स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या अमृतकाळात भविष्यातील अशा यशाचे असंख्य अमृतकुंभ प्रतिभा व परिश्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. ...

चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश - Marathi News | India Chandrayaan 3 landed successfully on the moon History made by ISRO as India is the first country to land on the South Pole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

आजचा 'लोकमत' इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित... प्रत्येक भारतीय म्हणतोय... गर्व आहे आम्हाला इस्रोच्या शास्त्रज्ञांचा ...