लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, मराठी बातम्या

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
गगनयान, चांद्रयान-4, स्पेस स्टेशन अन् थेट चंद्रावर पाऊल; ISRO ची 2040 पर्यंतची तयारी पूर्ण - Marathi News | Gaganyaan, Chandrayaan-4, space station and first steps on the moon; ISRO's preparations for 2040 complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गगनयान, चांद्रयान-4, स्पेस स्टेशन अन् थेट चंद्रावर पाऊल; ISRO ची 2040 पर्यंतची तयारी पूर्ण

National Space Day 2024 : आज राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोने पुढील 20 वर्षांच्या योजनांची माहिती दिली. ...

"भारताने अंतराळात जे केलं, ते कुणालाच जमलं नाही", 'नासा'च्या माजी अंतराळवीराने केलं कौतुक - Marathi News | Nasa astronaut Steve Lee Smith praises Isro saying In world history India just did something no one has ever done Chandrayaan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताने अंतराळात जे केलं, ते कुणालाच जमलं नाही", 'नासा'च्या माजी अंतराळवीराने केलं कौतुक

Nasa Isro, India Space Program: "गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झालाय, त्यांचा जगभरात आदर केला जातोय" ...

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन - Marathi News | Chandrayaan-4 will also make history A miracle will happen before landing on the moon ISRO's big plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इस्रो प्रमुखांनी यावर भाष्य केले आहे. ...

सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Terrible explosion on the sun; Captured in the cameras of ISRO's Aditya L-1 and Chandrayaan-2 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

जाणून घ्या सूर्यावर स्फोट का होतो? ...

Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं? - Marathi News | Chandrayaan-3 made history Now there is another good news about the Moon isro chandrayaan 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?

आता चंद्रयान-2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे. ...

भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती... - Marathi News | ISRO: Indian astronauts will land on moon; Big information about ISRO chief S Somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्यासाठी ISRO ने चांद्रयान-4 मोहिमेला सुरुवात केली आहे. ...

चंद्राच्या ‘शिवशक्ती’वर उमटली जागतिक मोहोर, चंद्रयान-३ लँडिंग साइटला ‘आयएयू’ची मान्यता - Marathi News | Chandrayaan-3 Landing Site approved by IAU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राच्या ‘शिवशक्ती’वर उमटली जागतिक मोहोर, चंद्रयान-३ लँडिंग साइटला ‘आयएयू’ची मान्यता

Chandrayaan-3 : २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ चे लँडिंग झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती.  ...

PM मोदींचे ‘शिवशक्ती’ जगमान्य! चंद्रयान-३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब - Marathi News | international astronomical union iau officially approved isro chandrayaan 3 land point as a shiv shakti named given by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचे ‘शिवशक्ती’ जगमान्य! चंद्रयान-३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब

ISRO Chandrayaan 3: चंद्रयान ३ च्या लँडिंग साइटला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ नावाला एका आंतरराष्ट्रीय संघटनेने अधिकृत मान्यता दिली आहे. ...