लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, व्हिडिओ

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
मानवाआधी अंतराळात गेलेले ‘हे’ प्राणी... मोहिमेत काय घडलेलं? What Was the First Animal in Space? HA4 - Marathi News | 'These' creatures who went into space before humans... What happened in the mission? What Was the First Animal in Space? HA4 | Latest tech Videos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मानवाआधी अंतराळात गेलेले ‘हे’ प्राणी... मोहिमेत काय घडलेलं? What Was the First Animal in Space? HA4

मानवाआधी अंतराळात गेलेले ‘हे’ प्राणी... मोहिमेत काय घडलेलं? What Was the First Animal in Space? HA4 ...