लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
तरुणांच्या इनोव्हेशनमुळे नागपूरला मिळेल जागतिक रूप : पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही - Marathi News | Nagpur will get global shape due to youth innovation: Guardian Minister Bawanakule's testimony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणांच्या इनोव्हेशनमुळे नागपूरला मिळेल जागतिक रूप : पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

तरुणांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन संकल्पना मांडाव्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे व्हिडिओ सादर करा - Marathi News | Submit videos of work from government funding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे व्हिडिओ सादर करा

अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले. ...

मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात - Marathi News | Land acquisition of Mihan-Khapri, rehabilitation within two months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात

मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...

मारडा रस्ता, तलाठी कार्यालयासाठी हवा निधी - Marathi News | Road funding for Marada Road, Talathi office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मारडा रस्ता, तलाठी कार्यालयासाठी हवा निधी

आमदार दत्तक ग्राम भोसा ग्रामपंचायतीेच्या वतीने भोसा ते मारडा या रस्त्यासाठी तसेच किरायाच्या इमारतीत असलेल्या तलाठी आणि ग्रामीण डाक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समुद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे य ...

सर्वसामान्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची - Marathi News |  It is the responsibility of the government to give justice to the common people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वसामान्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची

अनेक वर्षांपासून लाल नाला आणि पोथरा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे पट्टे देण्याचे काम रखडले होते. ते काम आज पूर्ण झाले आहे. याचा जास्त आनंद आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री तथा व ...

एमआरआय, आयसीयूकरिता २५ कोटींचा प्रस्ताव : पालकमंत्री यांनी घेतला मेडिकलचा आढावा - Marathi News | 25 crore proposal for MRI, ICU: Medical review by Guardian Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआरआय, आयसीयूकरिता २५ कोटींचा प्रस्ताव : पालकमंत्री यांनी घेतला मेडिकलचा आढावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच ...

नाविन्यपूर्ण योजनेत नागपूरला पाच वर्षांत ६२.४६ कोटीचा निधी - Marathi News | In an innovative scheme, Nagpur has a fund of Rs. 62.46 crore in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाविन्यपूर्ण योजनेत नागपूरला पाच वर्षांत ६२.४६ कोटीचा निधी

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्याला वितरित करण्यात आला. सन २०१४ च्या पूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या तिप्पट रक्कम केवळ या योजनेतून ...

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय प्रभारी मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Districtwise Minister in charge of Chief Minister's Mahajandesh Yatra: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय प्रभारी मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे

राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदा ...