लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले, बावनकुळेंचं पवारांच्या बारामतीत सूचक विधान!; रणनीतीही सांगितली... - Marathi News | many political forts were destroyed in the country chandrashekhar bawankule statement in sharad pawar baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले, बावनकुळेंचं पवारांच्या बारामतीत सूचक विधान!; रणनीतीही सांगितली...

राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. ...

भाजपचे मिशन बारामती, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मंगळवारी दौरा; लोकसभा जिंकण्याची रणनीती आखणार - Marathi News | Mission Baramati; BJP state head chandrashekhar Bawankule's visit on 6 sep | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे मिशन बारामती, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मंगळवारी दौरा; लोकसभा जिंकण्याची रणनीती आखणार

चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बारामती दौऱ्यावर जात आहेत. बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ...

बावनकुळे दिल्लीत, पंतप्रधानांची घेतली भेट - Marathi News | Chandrashekhar Bawankule in Delhi, met the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बावनकुळे दिल्लीत, पंतप्रधानांची घेतली भेट

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीत आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. ...

‘मिशन बारामती’चा गणेशोत्सवातच होणार ‘श्रीगणेशा’; भाजपची शनिवारी बैठक - Marathi News | Mission Baramati will be BJP ministers meeting on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिशन बारामती’चा गणेशोत्सवातच होणार ‘श्रीगणेशा’; भाजपची शनिवारी बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार ...

अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण! - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule said that he has no idea about the meeting between Union Home Minister Amit Shah and MNS chief Raj Thackeray. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

राज ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपा-मनसे युतीबाबत सूतोवाच; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...  - Marathi News | Seniors will decide the alliance for BJP-MNS, Chandrashekhar Bawankule Statement after Raj Thackeray's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज भेटीनंतर भाजपा-मनसे युतीबाबत सूतोवाच; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... 

जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये असं बावनकुळेंनी सांगितले. ...

उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray is not a Hindutva, he is in a confused state of mind; BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला

पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. ...

Chandrashekhar Bawankule: 'राज ठाकरे हे फायटर नेते अन् हिंदुत्व रक्षक'; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून 'मनसे' कौतुक! - Marathi News | chandrashekhar bawankule meets raj thackeray says he is fighter leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे हे फायटर नेते अन् हिंदुत्व रक्षक'; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून 'मनसे' कौतुक!

भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. ...