मेहुणबारे येथील हाणामारीच्या गुन्ह्यातील ३५४ हे वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. शालिग्राम व्यंकटराव कुंभार व खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ...
गतिरोधकावर बस वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चाळीसगाव-राहीपुरी बस रस्त्याच्या कडेला उलटली. भोरस फाट्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. ...