इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
भारतीय रेल्वेच्या 166 व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार मिळाल्याने ठाणे रेल्वेस्थानकातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. ...
या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे ...
गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता. ...
अकोला /मूर्तिजापूर : मध्य रेल्वे मंडळाच्या भुसावळ विभागातील लोहमार्गाचे तांत्रिक कार्य आणि भुसावळ -भाद्ली सेक्शन दरम्यान तिसरी रेल्वे लाइन जोडण्याचे काम आणि सोबतच नॉन इंटर लॉकिंगचे कार्य सुरू असल्याने या मार्गावरील ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येत आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १०० विशेष रेल्वे धावणार आहेत. ...
वांद्रे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ वरील स्टॉलवर पाण्याच्या बाटल्या, इतर खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ एका प्रवाशाने टिष्ट्वटरवर पोस्ट केला. ...
शंभराहून अधिक गाड्यांचे नियोजन, प्रवाशांची वाढली गर्दी ...