"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
मध्य रेल्वेचे आॅपरेशन नेमप्लेट अभियान; सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांची माहिती ...
कुर्डूवाडी-दौंडदरम्यान घडली घटना; धनराजचे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक व सन्मान ...
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट भागात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी २४ तास काम केले जात आहे. त्यामुळे १६ आॅगस्टपासून मेल, एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे. ...
मुंबई ते पुणे मार्गावर खंडाळा घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने यावर मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...
मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...
हार्बरवर पनवेल ते कुर्ला विशेष लोकल; मध्य रेल्वे मार्गावर लोकल धावणार १५ ते २० मिनिटे उशिराने ...
कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा परिणाम; मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले ...