किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
आता राष्ट्रपती भवनातील रद्दी विकून केंद्रातील मोदी सरकारने ४० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. ...
huge income to modi government from Petrol, Diesel Price hike पेट्रोलियम पदार्थावर भरमसाट उत्पादन शुल्क आकारण्यात येत आहे. भरघोस कमाईमुळे शुल्ककपात करण्याचा सरकारचा सध्यातरी विचार नाही. याचे कारण आकडेवारीतून स्पष्ट होते. ...
राज्यात आपली सत्ता नसतानाही सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली ...
केंद्र सरकारच्या ढसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार ...
Mumbai Drugs Case: सध्या गाजत असलेल्या मुंबई ड्रग्स केस प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास NCBकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. ...
केंद्र सरकारनं फेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची ... ...
केंद्र सरकार मोठी योजना आखत असून, रेशन दुकानांमधून छोट्या एलपीजी सिलिंडरच्या किरकोळ विक्रीला परवानगी देण्याचा विचार करत आहे. ...