Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची नवीन राष्ट्रीय यादी जाहीर केली आहे. ...
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, या गाड्यांना चार्ज करण्यासाठी आता इलेक्ट्रिक हायवे होणार आहेत. ...
कॉल इंटरसेप्ट करण्याची सुविधा सुरक्षा एजन्सींना देणे ॲप्सना बंधनकारक असेल. हा नियम सध्या केवळ टेलिकॉम कंपन्यांना लागू आहे. कॉलिंग सुविधेसाठी या ॲप्सना सरकारला वार्षिक परवाना शुल्क भरावे लागेल. ...
सरकारी बँकांचे एकदम खासगीकरण न करता, त्यासाठी १० वर्षांची ब्लू प्रिंट बनवावी, असे मत माजी गव्हर्नरांनी व्यक्त केले आहे. ...
ED Action: केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करत भाजपने मोदी सरकारचे धोरण राष्ट्र सर्वोपरी असल्याचे म्हटले आहे. ...
पुढील वर्षी भारतात फेब्रुवारी, मे- २०२३ मध्ये येणार शिष्टमंडळ ...
केंद्र सरकार ऐतिहासिक अशा राजपथाचे नाव बदलण्याची तयारी करत आहे. ...