लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

'या सुखांनो या'मधील कस्तुरी आठवते का? अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi serial ya sukhano ya fame marathi actress sharvari lohokare latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या सुखांनो या'मधील 'ही' अभिनेत्री आठवते का? 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण

Sharvari lohokare: अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटातही शर्वरी झळकली आहे. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि कतरिनासोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद - Marathi News | tujhyat jeev rangla fame marathi actress dhanshri kadgaonkar vacation mood on | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद

Dhanshri kadgaonkar: धनश्री आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. सध्या धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिच्या नावाची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते. ...

'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघ आहे 'या' आजाराने त्रस्त; पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | entertainment bigg boss marathi fame sneha wagh was face injured | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघ आहे 'या' आजाराने त्रस्त; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sneha wagh:प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्नेहा सध्या एका त्वचेसंबंधित आजाराने त्रस्त झाली आहे. ...

लग्नापूर्वीच अनन्या पांडेची बहीण Pregnant? घरातल्यांना बसला जबर धक्का - Marathi News | bollywood actress ananya Panday cousin alanna panday prank family over pregnancy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वीच अनन्या पांडेची बहीण Pregnant? घरातल्यांना बसला जबर धक्का

Alanna panday: अलानाच्या प्रेग्नंसीविषयी समजताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. ...

'सनम बेवफा' सिनेमातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री 'चांदनी' आता कुठे आहे आणि काय करते? - Marathi News | Where is sanam bewafa actress Chandni now and what is she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सनम बेवफा' सिनेमातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री 'चांदनी' आता कुठे आहे आणि काय करते?

Sanam Bewfa Actress Chandani : चांदनीने या सिनेमात रूखसारची भूमिका साकारली होती. चांदनीचं खरं नाव नवोदिता शर्मा आहे. तिचा जन्म दिल्लीत झाला होता. आई-वडील पंबाजचे राहणारे होते, त्यामुळे जास्त जीवन दिल्ली आणि पंजाबमध्ये गेलं. ...

पहिल्या पत्नीवर होतं फरहान अख्तरचं जीवापाड प्रेम; डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला सुखाचा संसार? - Marathi News | reason why farhan akhtar and wife adhuna bhabani divorced their love story of 19 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला फरहान अख्तर- अधुनाचा संसार?

Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. ...

कोण आहे शाल्मली खोलगडेचा नवरा फरहान शेख? जाणून घ्या त्याच्याविषयी - Marathi News | balam pichkari fame singer shalmali kholgade marries boyfriend farhan shaikh wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे शाल्मली खोलगडेचा नवरा फरहान शेख? जाणून घ्या त्याच्याविषयी

Shalmali kholgade: अलिकडेच शाल्मलीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. शाल्मलीने नुकतीच तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे. ...

‘रिल लाईफ’ वहिनीसोबत ‘रिअल लाईफ’मध्ये लग्न; पाहा, नील-ऐश्वर्याचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | star plus show Ghum Hai Kisikey Pyaar Mein fame Aishwarya Sharma Neil Bhatt wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘रिल लाईफ’ वहिनीसोबत ‘रिअल लाईफ’मध्ये लग्न; पाहा, नील-ऐश्वर्याचे रोमॅन्टिक फोटो

होय, स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटवर नील व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आज त्यांनी लग्नगाठ बांधली. ...