लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

ए, तो बघ दगडू! 'टाइमपास' सिनेमाची ११ वर्ष, प्रथमेश म्हणतो- "माझं आयुष्य 360° ने बदलणारी एक संधी..." - Marathi News | timepass movie completed 11 years prathamesh parab shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ए, तो बघ दगडू! 'टाइमपास' सिनेमाची ११ वर्ष, प्रथमेश म्हणतो- "माझं आयुष्य 360° ने बदलणारी एक संधी..."

'टाइमपास' सिनेमा प्रदर्शित होऊन आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.  ...

ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navara maza navsacha 2 fame actress hemal ingale tied knot with bf royal entry video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव ...

PHOTO: नवं वर्ष आणि एक नवी सुरुवात! अभिनेत्री दीपा परब पोहोचली अंबाबाई मातेच्या दर्शनाला - Marathi News | new year 2025 marathi cinema actress deepa parab visit kolhapur ambabai temple photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: नवं वर्ष आणि एक नवी सुरुवात! अभिनेत्री दीपा परब पोहोचली अंबाबाई मातेच्या दर्शनाला

नववर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात, अभिनेत्री दीपा परब अंबाबाईच्या चरणी नतमस्तक! ...

अमृता फडणवीस आणि त्यांची लेक दिविजानं दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, Video Viral - Marathi News | Cm Devendra Fadnavis' Wife Amruta Fadnavis Sang A Song With Her Daughter Divija To Wish New Year Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता फडणवीस आणि त्यांची लेक दिविजानं दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, Video Viral

अमृता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

रश्मिका मंदानाला जोडीदार नेमका कसा हवा? असायला हवेत 'हे' गुण! - Marathi News | Rashmika Mandanna Opens Up About Relationship And Key Qualities She Seeks In A Partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाला जोडीदार नेमका कसा हवा? असायला हवेत 'हे' गुण!

रश्मिका मंदानाने नुकतंच जोडीदाराबद्दल भाष्य केले. ...

'मैने प्यार किया'च्या सेटवर सलमान करायचा भाग्यश्रीसोबत फ्लर्ट; अभिनेत्री म्हणाली- "माझ्या बाजूला येऊन त्याने..." - Marathi News | bollywood actress bhagyashree patwardhan reveals about she thought salman khan flirting with her during maine pyar kiya shoot know what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैने प्यार किया'च्या सेटवर सलमान करायचा भाग्यश्रीसोबत फ्लर्ट; अभिनेत्री म्हणाली- "माझ्या बाजूला येऊन त्याने..."

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन प्रसिद्धीझोतात आले.  ...

आशा भोसलेंना संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ची भुरळ, गायिकेने गायलेलं गाणं तुम्ही ऐकलं का? - Marathi News | asha bhosale sing sanju rathod gulabi sadi song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंना संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ची भुरळ, गायिकेने गायलेलं गाणं तुम्ही ऐकलं का?

एका कॉन्सर्टमध्ये आशा भोसलेंनी संजू राठोडचं 'गुलाबी साडी' हे गाणं गायलं. ...

विवाहित अभिनेत्यासोबत अफेयर्सच्या चर्चा अन् सोनाली बेंद्रेला आलेला विचित्र अनुभव; म्हणते- "मध्यरात्री एका अज्ञाताने..." - Marathi News | bollywood actress sonali bendre reveals about rumours of affair with suniel shetty knows about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित अभिनेत्यासोबत अफेयर्सच्या चर्चा अन् सोनाली बेंद्रेला आलेला विचित्र अनुभव; म्हणते- "मध्यरात्री एका अज्ञाताने..."

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ९० च्या दशकातील लोकप्रिय नायिकांपैकी एक होती. ...