लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | actor dibyendu bhattacharya talks about anushka sharma starrer chakda express movie jhulan goswami biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सिनेमा येणार की नाही? अभिनेता म्हणाला... ...

कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट - Marathi News | shwaas marathi movie child actor ashwin chitale know what does he do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

'श्वास' सिनेमातील भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. आता तो काय करतो? ...

'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन - Marathi News | chhava fame actor vineet kumar singh blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | ishita dutta shared video of naming ceremony of her daughter reveals name veda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने लेकीला जन्म दिला. सध्याच्या युनिक, फॅन्सी नावांच्या गर्दीत इशिताने मात्र लेकीला छान, पारंपरिक नाव देण्यालाच प्राधान्य दिलं आहे. ...

पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड - Marathi News | Avinash Tiwary Slams Pakistani Celebrity Stylist Rao Ali Khan For Body Shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड

भारतीय अभिनेत्यानं पाकिस्तानी डिझायनरची केली बोलती बंद, नेमकं काय घडलं? ...

"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला... - Marathi News | fahadh faasil says i failed about one big film talks about pushpa ? know what more he says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...

'पुष्पा' आणि 'पुष्पा २'मध्ये खलनायक असलेल्या फहाद फाजिलने पुन्हा व्यक्त केली नाराजी ...

दोन वेळा प्रेमात धोका, धर्म बदलून केलं लग्न! संपत्तीसाठी पतीनेच घराबाहेर काढलं अन्... - Marathi News | actress srividya unknown story husband seized her property she died after suffrring from cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन वेळा प्रेमात धोका, धर्म बदलून केलं लग्न! संपत्तीसाठी पतीनेच घराबाहेर काढलं अन्...

Bollywood Actress: कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न, प्रेमासाठी धर्म बदलला अन्...; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत ...

'सैयारा' सिनेमा पाहून हमसून हमसून रडली भारती सिंह, म्हणाली- "मी २-३ वेळा..." - Marathi News | bharti singh cry after watching ahan panday aneet padda saiyara movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैयारा' सिनेमा पाहून हमसून हमसून रडली भारती सिंह, म्हणाली- "मी २-३ वेळा..."

भारती सिंह पती हर्ष लिंबाचियासोबत 'सैयारा' सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. Gen Z प्रमाणेच भारतीलाही सिनेमा पाहताना रडू कोसळलं. ...