लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे  - Marathi News | Saaniya Chandhok: Arjun Tendulkar's wife-to-be runs a luxurious pet salon, charges this much money to bathe dogs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते पेट सलून, कुत्र्यांना आंघोळण घालण्यासाठी घेते एवढे पैसे

Saaniya Chandhok: अर्जुन तेंडुलकर आणि त्याची मैत्रिण सानिया चंकोड यांचा काल अगदी गोपनीय पद्धतीने साखरपुडा पार पडला. त्याबरोबरच कालपर्यंत फारशी चर्चेत नसलेली सानिया चंडोक ही तरुणी प्रकाशझोतात आली आहे. लोक तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ...

प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा? - Marathi News | bollywood actress richa chadha talks about her interfaith marriage with ali fazal says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा?

धर्माच्या भिंती ओलांडल्या अन् मुस्लिम अभिनेत्यासोबत थाटला संसार, आंतरधर्मीय लग्नाबद्दल रिचा चड्डाची प्रतिक्रिया, म्हणाली... ...

"पप्पा, ते तुम्हाला कधीच भेटले नाहीत पण...", विलासराव देशमुखांचा स्मृतिदिन, रितेशच्या वहिनीची भावुक पोस्ट - Marathi News | ritesh deshmukh and deepshikha deshmukh shared emotional post on death anniversary of vilasrao deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पप्पा, ते तुम्हाला कधीच भेटले नाहीत पण...", विलासराव देशमुखांचा स्मृतिदिन, रितेशच्या वहिनीची भावुक पोस्ट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. महाराष्ट्राराच्या राजकारणात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आज त्यांच्या स्मृतिदिनी देशमुख कुटुंबियांनी पोस्ट शेअर करत त्यांना ...

'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..." - Marathi News | pratik gandhi reacted to failure of phule movie talks about mixed response for all films after scam 1992 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

प्रतीक गांधीला वाटतेय खंत, सिनेमा चालला नाही कारण... ...

'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्... - Marathi News | dhadak 2 actor and reel star aditya thakare shared incidence happened because of name similarity shivsena leader aaditya thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...

अभिनेत्याचं नावही आदित्य ठाकरेच असल्याने पोलीस त्याला सोडायला तयारच नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठमोळा अभिनेता आदित्य ठाकरेने हा नावामुळे झालेला घोळ आणि मजेशीर किस्सा सांगितला.  ...

अनुपमा बीफ खाते? रूपाली गांगुलीने दिले स्पष्टीकरण, म्हणाली "मला त्याचा अभिमान आहे की मी" - Marathi News | Rupali Ganguly Accused Of Eating Beef Actress Reacts Angrily | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमा बीफ खाते? रूपाली गांगुलीने दिले स्पष्टीकरण, म्हणाली "मला त्याचा अभिमान आहे की मी"

रूपाली गांगुलीनं पोस्ट शेअर करत सत्य काय ते सांगितलं. ...

"१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनले अन्...", मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi singer savaniee ravindrra share special post for tejashree pradhan new vin doghghatli tutena serial  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनले अन्...", मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; व्यक्त केल्या भावना

मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; म्हणाली... ...

भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स'! सुपरहिट चित्रपट देऊनही आलेली काम मागण्याची वेळ; आता म्हणते... - Marathi News | bollywood actress sushmita talk about she called netflix amazon prime heads for work Says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स'! सुपरहिट चित्रपट देऊनही आलेली काम मागण्याची वेळ; आता म्हणते...

भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स'! सुपरहिट चित्रपट देऊनही सुश्मितावर आलेली काम मागण्याची वेळ; खुलासा करत म्हणाली... ...