लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, फोटो

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
सोनाक्षीपेक्षा वयाने लहान, अभिनेत्रीच्या संपत्तीपेक्षा अर्धीदेखील नाही प्रॉपर्टी; किती श्रीमंत आहे जहीर इक्बाल? - Marathi News | sonakshi sinha marriage zaheer iqbal is youger than actress know his property details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीपेक्षा वयाने लहान, अभिनेत्रीच्या संपत्तीपेक्षा अर्धीदेखील नाही प्रॉपर्टी; किती श्रीमंत आहे जहीर इक्बाल?

किती श्रीमंत आहे सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती? जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती ...

४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो - Marathi News | shivani sonar abhishek gaonkar nikhil rajeshirke marathi actors who engaged on gudhipadwa 2024 see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे. ...