लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, फोटो

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट - Marathi News | samantha ruth prabhu and naga chaitanya divorce due to this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

'या' कारणामुळे मोडला होता समांथा-नागा चैतन्यचा संसार, ४ वर्षांत घेतलेला घटस्फोट ...

कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम - Marathi News | marathi actor abhishek gaonkar and sonali gurav wedding at kokan beach photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम

मराठी अभिनेत्याने उडवला लग्नाचा बार! कोकणात समुद्रकिनारी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो ...

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | rang maza vegla fame nikhil rajeshrike shared romantic photos with wife wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ - Marathi News | nagin fame tv actress surabhi jyoti tied knot with bf sumit suri in uttarakhand photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड सुमित सुरीसह सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो - Marathi News | marathi actress pooja sawant shared unseen photos of marriage after 6 months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो

पूजा आणि सिद्धेश चव्हाणने २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. पूजाच्या वैवाहिक जीवनाला ६ महिने पूर्ण झालेत. ...

Girija Oak ३२५ प्रकारचे गोड पदार्थ! अनंत-राधिकाच्या लग्नात पैठणी नेसलेली गिरीजा म्हणते- "आता रसगुल्ला खाऊ की..." - Marathi News | anant ambani radhika merchant wedding marathi actress girija oak stunning look in saree said there are 325 dishes of sweets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Girija Oak ३२५ प्रकारचे गोड पदार्थ! अनंत-राधिकाच्या लग्नात पैठणी नेसलेली गिरीजा म्हणते- "आता रसगुल्ला खाऊ की..."

Girija Oak अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...

नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट - Marathi News | anant ambani radhika merchant wedding ambanis daughter in law look see photos | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS - Marathi News | anant ambani radhika merchant wedding ambanis daughter in law haldi special look designed by rhea kapoor | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीसाठी राधिकाने खास लूक केल्याचं दिसत आहे. ...