मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या FOLLOW Celebrity wedding, Latest Marathi News सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर एकबोटे यांची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच अमृता आणि शुभांकरचं केळवणही पार पडलं. ...
पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर पूजा पती सिद्धेशसह सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली. ...
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर थाटणार संसार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल ...
Pooja Sawant Wedding : अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर आता सत्यनारायण पूजा पार पडली आहे. ...
Pooja Sawant Wedding : पूजाच्या हळदीला बहीण भावुक, अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आलं पाणी ...
Taapsee Pannu Wedding: तापसी पन्नूची लगीनघाई, बॉयफ्रेंडशी लग्न करत थाटणार संसार ...
Titeeksha Tawde-Siddharth Bodke Wedding : तितीक्षा-सिद्धार्थने बांधली लग्नगाठ! पहिला व्हिडिओ समोर ...
Pooja Sawant Wedding : 'कलरफुल'च्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहेंदी, पूजा सावंतचे फोटो व्हायरल ...