लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...' - Marathi News | Sushant Singh Rajput's flatmate Siddharth Pithani shocking statement infront of CBI | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...'

अजूनही या केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान एजन्सी सतत सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याची चौकशी करत आहेत. सिद्धार्थने सीबीआय दिलेल्या त्याच्या जबाबात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

ठोस पुराव्याअभावी सीबीआयचे एक पथक माघारी; आवश्यकतेनुसार परतणार - Marathi News | CBI team withdraws due to lack of concrete evidence; Will return as needed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठोस पुराव्याअभावी सीबीआयचे एक पथक माघारी; आवश्यकतेनुसार परतणार

सहसंचालक मनोज शशीधर यांच्यासह दहाहून अधिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असून, आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल संचालकांना सादर केला जाईल. ...

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र  - Marathi News | Direct connection between Sushant and Disha's death, Nitesh Rane wrote letter to Amit Shah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

Sushant Singh Rajput Case : भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. ...

सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे - Marathi News | Sushant's 'that' of Rs 15 crore will be revealed soon, important threads in the hands of CBI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. ...

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये नवा टर्न, 'या' गोष्टीमुळे वाढला सीबीआयचा संशय... - Marathi News | Sushant Singh Rajput stopped taking phone calls on 13th June says CBI sources | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूत केसमध्ये नवा टर्न, 'या' गोष्टीमुळे वाढला सीबीआयचा संशय...

सुशांतची बहीण मीतूने सुद्धा हे आधी सांगितलं होतं की, १४ जूनला सकाळी सुशांतने फोन उचलला नाही. ...

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा - Marathi News | Sushant's suicide or murder ?, Postmortem - Viscera report to come soon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

Sushant Singh Rajput Case : एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या व्हिसेरा अहवालाचा खुलासा करेल. या व्हिडिओत पहा, सुशांतच्या आत्महत्येच्या सिद्धांतावर एम्सची टीम का पटत नाही? ...

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा - Marathi News | Rohan Roy important link between Disha Salian and Sushant Rajput death; Nitesh Rane's claim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

दोन्ही मृत्यूचे दुवे एकमेकांशी जोडलेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की सत्य लवकरच बाहेर येईल. ...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर - Marathi News | Forensic report prepared by the cbi team will be conclusive in sushant singh rajput death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर

या रिपोर्टमुळे सुशांत प्रकरणात असलेला गुंता सोडवण्यासाठी मदत होईल. ...