लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, फोटो

Car, Latest Marathi News

Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद - Marathi News | Udayanraje: BMW company is also happy that UdayanRaje bhosle has taken the car | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. ...

जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा - Marathi News | Festive discounts announced on these Datsun cars in India benefits upto 40000 rs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा

Datsun Festive Offer : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर सणासुदीच्या कालावधीत कंपन्यांकडून उत्तम ऑफर्स देण्यात येत आहेत. ...

आता 'रेंट'वर घेऊनही चालवू शकाल Volkswagen ची नवी एसयूव्ही 'Taigun'; वाचा किती असेल भाडं - Marathi News | latest news now use volkswagen taigun on rent these cities are offering benefits | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 'रेंट'वर घेऊनही चालवू शकाल Volkswagen ची नवी एसयूव्ही 'Taigun'; वाचा किती असेल भाडं

Volkswagen Taigun Subscription Plan: भारतातही वाहनं भाड्यानं घेऊन किंवा सबस्क्रिप्शन बेस्ड प्रोग्राम अंतर्गत घेऊन वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. ...

Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स... - Marathi News | Tata Punch SUV Unveil Updates Price Bookings Variants and More Details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स...

Tata Punch launch Highlights: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि ऑटो विश्वात जोरदार चर्चा असलेली टाटा पंच मायक्रो एसयूव्ही कार अखेर आज लाँच झाली आहे. कशी आहे टाटा पंच कार जाणून घेऊयात... ...

Lal bahadur shashtri : पंतप्रधान असतानाही कार घेण्यासाठी 5 हजारांचे कर्ज घेणारे शास्त्री - Marathi News | Lal bahadur shashtri: Even when he was the Prime Minister, he had taken out a loan of Rs 5,000 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lal bahadur shashtri : पंतप्रधान असतानाही कार घेण्यासाठी 5 हजारांचे कर्ज घेणारे शास्त्री

शास्त्रीजींनी पीएनबी बँकेकडून 5000 रुपयांचे कर्ज घेऊन चारचाकी गाडी खरेदी केली होती. त्यावेळी फिएट कंपनीच्या कारची किंमत 12000 रुपये होती. ...

अत्याधुनिक फीचर्स, तंत्रज्ञानासह लाँच होणार नवी Maruti Alto; पाहा केव्हा होणार लाँच - Marathi News | 2022 Maruti suzuki Alto Small Car Spied Testing Inside Plant possibly to Launch Next Year | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अत्याधुनिक फीचर्स, तंत्रज्ञानासह लाँच होणार नवी Maruti Alto; पाहा केव्हा होणार लाँच

Maruti Suzuki Alto ही कार कंपनीची बेस्ट सेलिंग आणि ग्राहकांच्या सर्वात पसंतीची कार ठरली आहे. ...

Old Car Selling Tips: सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा... - Marathi News | Old Car Selling Tips: get best deals for your old car by following professional tips | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा...

Used Car Selling Tips: भारतात कोरोनामुळे जुन्या कारचे मार्केट चांगलेच वधारले आहे. त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या काही गोष्टी कार विकायला नेण्यापूर्वी किंवा दाखविण्यापूर्वी फॉलो करा. जास्त किंमत मिळवा. ...

नव्या रूपात सादर झाली पॉवरफुल SUV Force Gurkha; परफॉर्मन्सनं देणार Thar ला टक्कर - Marathi News | 2021 force gurkha suv unveiled rival of mahindra thar check launch delivery date and price details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या रूपात सादर झाली पॉवरफुल SUV Force Gurkha; परफॉर्मन्सनं देणार Thar ला टक्कर

Force Gurkha : देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Force Motors नं आपल्या Force Gurkha या एसयूव्हीच्या नेक्स्ट जनरेशनवरून उठवला पडदा. ...