याप्रकरणी कारमालक दिनेश चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपस सुरु केला असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्याचा बार तितकासा उडाला नाही. मात्र, पुणेकरांनी वाहन खरेदीची लडी फोडत आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. ...
SUV Mahindra Alturas G4 गाडी 24 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने सध्या या गाडीचे बुकिंग सुरु केले आहे. नवीन SUV ला कंपनीने एक वेगळे Alturas नाव दिले आहे. ...