Next

नवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:35 PM2018-11-14T13:35:50+5:302018-11-14T13:36:50+5:30

नवी मुंबई - पार्किंगमध्ये असलेल्या एका  कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर ...

नवी मुंबई - पार्किंगमध्ये असलेल्या एका  कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.