लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

कारमध्ये सापडली सुसाईड नोट; नदी परिसरात कार सोडत बॅंक कर्मचारी बेपत्ता  - Marathi News | Suicide note found in car; Bank employees missing leaving car in river area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारमध्ये सापडली सुसाईड नोट; नदी परिसरात कार सोडत बॅंक कर्मचारी बेपत्ता 

Sawantwadi News : पोलीसांनी कारचा दरवाजा उघडला असून त्यात ही सुसाईड नोट सापडली आहे. ...

Old Car Selling Tips: सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा... - Marathi News | Old Car Selling Tips: get best deals for your old car by following professional tips | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा...

Used Car Selling Tips: भारतात कोरोनामुळे जुन्या कारचे मार्केट चांगलेच वधारले आहे. त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या काही गोष्टी कार विकायला नेण्यापूर्वी किंवा दाखविण्यापूर्वी फॉलो करा. जास्त किंमत मिळवा. ...

एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल - Marathi News | 10,000 bookings a month; Volkswagen's SUV Kelly Max before launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल

Volkswagen पुढील आठवड्यात SUV लाँच करणार आहे. ग्राहकांकडून या कारला लाँच पूर्वीच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  ...

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज - Marathi News | Leave the worry of petrol-diesel; TATA Tigor EV traveling Costing less than Rs 1 per km | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज

'या' कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो. ...

नव्या रूपात सादर झाली पॉवरफुल SUV Force Gurkha; परफॉर्मन्सनं देणार Thar ला टक्कर - Marathi News | 2021 force gurkha suv unveiled rival of mahindra thar check launch delivery date and price details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या रूपात सादर झाली पॉवरफुल SUV Force Gurkha; परफॉर्मन्सनं देणार Thar ला टक्कर

Force Gurkha : देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Force Motors नं आपल्या Force Gurkha या एसयूव्हीच्या नेक्स्ट जनरेशनवरून उठवला पडदा. ...

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा! - Marathi News | Top 5 best selling electric car in indian market | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा!

सरकारही इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देत ​​आहे. यामुळे इलेक्ट्रिक कारची विक्रीही हळूहळू वाढू लागली आहे. अनेक कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत आणि इतर कंपन्याही लवकरच लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. (Top 5 best selling electric car in india ...

उड्डाण पुलावर कारचालकाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात 2 ठार - Marathi News | A car crashed off a flyover, killing two in a horrific two-wheeler accident in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाण पुलावर कारचालकाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात 2 ठार

दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. ...

कार खरेदीवर पाच वर्षांचा विमा घेण्याची सक्ती नाही; मद्रास हायकोर्टाचा खरेदीदारांना दिलासा - Marathi News | madras hc directs that There is no compulsion to take five years insurance on car purchase pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार खरेदीवर पाच वर्षांचा विमा घेण्याची सक्ती नाही; मद्रास हायकोर्टाचा खरेदीदारांना दिलासा

कार खरेदीदारांसह वाहन उत्पादक कंपन्या आणि वितरकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.  ...