लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Pune Accident: पुणे शहरातील अपघातांचा फटका तरुणांना, मात्र ज्येष्ठांचा मृत्यूदर अधिक चिंताजनक - Marathi News | Accidents in Pune city hit the youth hard but the death rate of the elderly is more worrying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील अपघातांचा फटका तरुणांना, मात्र ज्येष्ठांचा मृत्यूदर अधिक चिंताजनक

एकूण २६६ रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ५२ टक्के मृत्यू २० ते ४९ वयोगटातील पुरुषांचे आहेत ...

पहिली कार घेताय? १० लाखांच्या कारसाठी किती पगार हवा? डाऊन पेमेंट आणि EMI चे संपूर्ण गणित! - Marathi News | Car Loan Guide 2026 How Much Salary is Needed for a ₹10 Lakh Car? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिली कार घेताय? १० लाखांच्या कारसाठी किती पगार हवा? डाऊन पेमेंट आणि EMI चे संपूर्ण गणित!

Car Loan : जर तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती उपयुक्त ठरेल. १० लाख रुपयांच्या कारसाठी तुम्हाला किती कर्ज मिळू शकते आणि किती डाउन पेमेंट आवश्यक आहे ते जाणून घ्या. ...

Video: सचिन तेंडुलकरने स्टेडियममध्ये चालवली लक्झरी Porsche 911, जाणून घ्या भारतातील किंमत - Marathi News | Sachin Tendulkar Porsche 911: Sachin Tendulkar drives a luxury Porsche 911 in the stadium, know its price in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: सचिन तेंडुलकरने स्टेडियममध्ये चालवली लक्झरी Porsche 911, जाणून घ्या भारतातील किंमत

Sachin Tendulkar Porsche 911 : सचिनचा पोर्शे कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं? - Marathi News | software engineer from haryana died after branded new car fell into pond while trying to avoid paying 100 rupee toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?

टोलचे १०० रुपये वाचवण्याच्या नादात चंदीगडहून परतणाऱ्या भावा-बहिणीने असा 'शॉर्टकट' घेतला, ज्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. ...

इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल? - Marathi News | India EV Sales Report 2025 2.3 Million Electric Vehicles Sold as Markets Boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?

India EV Market 2025 Report : २०२५ या वर्षात भारतात २३ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीचे सर्वात मोठे कारण आहेत. ...

जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ - Marathi News | Car death rampage in Jaipur! 16 people crushed in racing car; one died on the spot, excitement in the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ

या भीषण अपघातात १६ जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी - Marathi News | Thane Ghodbunder Road Traffic Update Terrible accident at Gaimukh Ghat landing 11 vehicles collided with each other in a container collision, four people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी

Thane Ghodbunder Road Traffic Update: या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. ...

टाटा मोटर्सने लॉन्च केले Harrier आणि Safari चे Petrol व्हेरिएंट, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स... - Marathi News | Tata Motors launches petrol variants of Harrier and Safari, know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने लॉन्च केले Harrier आणि Safari चे Petrol व्हेरिएंट, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

Tata Motors: पेट्रोल इंजिनच्या लॉन्चमुळे टाटा हॅरियर आणि सफारी आता अधिक मोठ्या ग्राहकवर्गासाठी आकर्षक पर्याय ठरणार आहेत. ...