लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल! - Marathi News | KEM Hospital Launches Advanced 3D Mammography with AI; Breast Cancer Detection Possible in Just 5 Minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या निदानासाठी आता केवळ पाच मिनिटांत तपासणी करणे शक्य होणार आहे. ...

कॅन्सरशी सामना अन् १० वीच्या परीक्षेत ९६.६%; मृत्यूशी झुंज देणाऱ्या आरवची गगनभरारी - Marathi News | aarav delhi cancer survivor cbse 10th topper inspirational success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरशी सामना अन् १० वीच्या परीक्षेत ९६.६%; मृत्यूशी झुंज देणाऱ्या आरवची गगनभरारी

ज्या वयात मुलं खेळण्या-बागडण्यात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मग्न असतात, त्या वयात आरव कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत होता. मात्र या संघर्षातही त्याने अभ्यास सोडला नाही. ...

केवळ महिलाच नाही तर पुरूषही होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे शिकार, ५ संकेत दिसल्यास कानाडोळ करणं पडेल महागात - Marathi News | Not only women's male too have breast cancer 5 early sign and cause | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केवळ महिलाच नाही तर पुरूषही होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे शिकार, ५ संकेत दिसल्यास कानाडोळ करणं पडेल महागात

Male Breast Cancer :ब्रेस्ट कॅन्सर केवळ महिलांनाच होऊ शकतो, हा लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. सत्य तर हे आहे की, पुरूषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. ...

रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | wifi health effects explained | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा

वाय-फायच्या रेडिओ सिग्नल्समुळे शरीराला हानी पोहोचू शकते असं अनेक लोकांना वाटतं. याच कारणामुळे काही लोक झोपण्यापूर्वी वाय-फाय बंद करतात. ...

भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू - Marathi News | Cancer is the 10th leading cause of death among children in India 17000 children die every year | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू

९४ टक्के मृत्यू हे गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील मुलांचे आहेत ...

कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..? - Marathi News | Prices of cancer medicines will increase by 50%; Companies are making huge demands on the government, what is the real reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?

Cancer Medicine: दरवाढीचा रुग्णांना फटका बसणार! ...

ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानानंतर राजश्री देशपांडेची भावुक पोस्ट; भेटीला गेल्या छाया कदम, श्रिया पिळगावकर - Marathi News | Rajshri Deshpande Breast Cancer Emotional Post Chhaya Kadam Shriya Pilgaonkar Visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानानंतर राजश्री देशपांडेची भावुक पोस्ट; भेटीला गेल्या छाया कदम, श्रिया पिळगावकर

बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. ...

सर्व्हायकल कॅन्सरपासून तरुणींचे संरक्षण करूया  - Marathi News | let us protect young women from cervical cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्व्हायकल कॅन्सरपासून तरुणींचे संरक्षण करूया 

दरवर्षी हजारो महिलांचे प्राण वाचू शकतात. ...