लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

१ जुलैपासून शूज-चप्पलसाठी लागू होणार नवे नियम, कंपन्यांना पूर्ण कराव्या लागणार 'या' अटी - Marathi News | New rules will be applicable for shoes and slippers from July 1 companies will have to fulfill all conditions footwear quality check | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून शूज-चप्पलसाठी लागू होणार नवे नियम, कंपन्यांना पूर्ण कराव्या लागणार 'या' अटी

भारतात यापुढे निकृष्ट दर्जाच्या फुटवेअर्सची विक्री केली जाणार नाही. ...

‘गाे’ येणार, प्रवास स्वस्त हाेणार, ‘गो फर्स्ट’ने ‘डीजीसीए’ला सादर केली पुनरुज्जीवन योजना - Marathi News | 'Gaes' will come, travel will be cheaper, 'Go First' presents revival plan to 'DGCA' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘गाे’ येणार, प्रवास स्वस्त हाेणार, ‘गो फर्स्ट’ने ‘डीजीसीए’ला सादर केली पुनरुज्जीवन योजना

Airplane: दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या ‘गो फर्स्ट एअरलाइन’ने विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एक पुनरुज्जीवन योजना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयास (डीजीसीए) सादर केली असून, या योजनेचा डीजीसीए अभ्यास करणार आहे. ...

Home: कर्ज महाग, किंमतही वाढली; तरीही खरेदी दणक्यात, घरांमागची ‘घरघर’ गेली, विक्रमी विक्री झाली - Marathi News | Home: Loan expensive, price also increased; Yet in the buying spree, record sales were made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज महाग, किंमतही वाढली; तरीही खरेदी दणक्यात, घरांमागची ‘घरघर’ गेली, विक्रमी विक्री झाली

Homes: गेल्या वर्षभरात गृहकर्जावरील व्याज दरवाढ तसेच घरांच्याही किमती ६ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घर खरेदीने विक्रम केला आहे. ...

नागपुरी संत्र्याची विदेशवारी अडचणीत; कतार एअरवेजचा कार्गो घेण्यास नकार - Marathi News | Nagpuri orange flight in trouble abroad; Qatar Airways refuses to take cargo from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी संत्र्याची विदेशवारी अडचणीत; कतार एअरवेजचा कार्गो घेण्यास नकार

Nagpur News संत्र्यासाठी नागपूर जगभरात प्रसिद्ध असले तरी निर्यातदारांना विमानाद्वारे विदेशात संत्री पाठविण्यात अडचणी येत आहेत. नागपुरातील सुविधांचा अभाव यासाठी कारणीभूत आहे. ...

साबण-तेल विकले, IT कंपनीही उभारली; ​Azim premji दिवसाला करतात 1.3 कोटींचे दान - Marathi News | Azim premji donation, Sold soap-oil, set up an IT company; Azim Premji donated 1.3 crores per day in 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :साबण-तेल विकले, IT कंपनीही उभारली; ​Azim premji दिवसाला करतात 1.3 कोटींचे दान

पैसे कमवण्यासोबतच अझीम प्रेमजी दान करण्यात सर्वात पुढे असतात. 2021 मध्ये त्यांनी दररोज 27 कोटींचे दान केले. ...

टाटांची परदेशात मोठी डील, १०० मिलयन डॉलर्समध्ये 'ही' कंपनी घेतली विकत - Marathi News | Tata s big deal abroad bought enterprizes messeging firm kaleyra company for 100 million dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांची परदेशात मोठी डील, १०० मिलयन डॉलर्समध्ये 'ही' कंपनी घेतली विकत

टाटा कम्युनिकेशन्सने अमेरिका स्थित एंटरप्राइझ मेसेजिंग फर्मच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. ...

अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार! - Marathi News | Ambani family's entry into a new industry, Akash will take the responsibility; Bajaj, HDFC tension will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

बजाज, एचडीएफसी आणि इतर बँकांसह आपल्याला जिओ फायनान्सचेही एक ऑप्शन मिळेल. यामुळे जिओच्या एन्ट्रीने या बँका आणि फायनान्स कंपन्यांसमोरील आव्हान वाढेल. ...

मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती - Marathi News | After Micron now P&G will invest heavily in Gujarat to become an export hub Creation of jobs too 2000 crores investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

कंपनी गुजरातमध्ये पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. ...