लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Adani: अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले? - Marathi News | Adani: Adani's wealth growth is the fastest in the world; How did Adani become so rich? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले?

Adani: भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. ...

पेन्शनधारक आता कधीही ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात; जाणून घ्या कसे? - Marathi News | epfo pensioners can submit online life certificate any time by this process check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेन्शनधारक आता कधीही ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात; जाणून घ्या कसे?

life certificate : ईपीएफओने एका ट्विटमध्ये जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जमा करण्याबाबत माहिती दिली आहे. ...

WhatsApp: व्हॉट्सॲपवर आता होणार एंड-टू-एंड खरेदी, मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्स आले एकत्र - Marathi News | WhatsApp: Now end-to-end shopping on WhatsApp, Meta and Jio platforms come together | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सॲपवर आता होणार एंड-टू-एंड खरेदी, मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्स आले एकत्र

WhatsApp: मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्सनी सोमवारी व्हॉट्सॲपवर प्रथमच एंड टू एंड खरेदीच्या अनुभवाच्या उद्घाटनाची घोषणा केली. येथे ग्राहक त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटवर जिओ मार्टवरून खरेदी करू शकतात. ...

Reliance AGM 2022 : पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी Reliance सुरू करणार नवी फॅक्टरी, पाहा काय आहे अंबानींचा प्लॅन - Marathi News | reliance industries agm 2022 ril to set up new giga factory in power electronics mukesh ambani business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी Reliance सुरू करणार नवी फॅक्टरी, पाहा काय आहे अंबानींचा प्लॅन

Reliance AGM 2022 : नवीन गीगाफॅक्टरीमध्ये (Gigafactory) किफायतशीर आणि विश्वासार्ह पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डिझाईन (Power Electronics) आणि उत्पादन केलं जाईल. ...

रिलायन्स रिटेल FMGC सेगमेंटमध्ये सामील होणार, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे JioMart वर करता येणार शॉपिंग - Marathi News | reliance retail to foray this year into fmcg segment says isha ambani order from jiomart on whatsapp know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स रिटेल FMGC सेगमेंटमध्ये सामील होणार, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे JioMart वर करता येणार शॉपिंग

इशा अंबानींनी दिली माहिती. HUL, नेस्ले, ब्रिटानिया सारख्या कंपन्यांशी होणार स्पर्धा. ...

गेल्या दोन वर्षांत मसाल्यांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या; तांदूळ 32 टक्के तर डिटर्जंट 9.7 टक्क्यांनी महागले - Marathi News | food inflation the price of spices has increased by 30 in the last two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या दोन वर्षांत मसाल्यांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या; तांदूळ 32 टक्के तर डिटर्जंट 9.7 टक्क्यांनी महागले

Food Inflation : पांढरा हिंग मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचे म्हटले जाते. हा पाण्यात विरघळणारा आहे. तर इतर देशांत आढळणारी लाल हिंग तेलात विरघळणारा असतो. ...

Wheat Flour Ban : सरकारचा मोठा निर्णय; मैदा, रवा व गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी - Marathi News | government has prohibited exports of wheat flour maida semolina and wholemeal aata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय; मैदा, रवा व गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी

Wheat Flour Ban : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अधिसूचना देताना विदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सांगितले की, या वस्तूंच्या निर्यातीला भारत सरकारच्या परवानगीच्या अधीन राहून काही प्रकरणांमध्ये परवानगी दिली जाईल. ...

छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान ठरू शकतं वरदान; पण...  - Marathi News | Digital technology can be a boon for small and large businesses online offline business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान ठरू शकतं वरदान; पण... 

छोट्या व्यवसायांना कामकाजात कमाल परिणामकारकता गाठण्यासाठी आणि वित्तीय गरजांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे अवलंब करणे अद्यापही शक्य झालेले नाही. ...