लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी सामान्यांना दिलासा, आता Rupay Card आणि BHIM UPI ट्रान्झॅक्शनवर जीएसटी नाही - Marathi News | Budget 2023 Relief for common man ahead of budget now no GST on Rupay Card and BHIM UPI transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी सामान्यांना दिलासा, आता Rupay Card आणि BHIM UPI ट्रान्झॅक्शनवर जीएसटी नाही

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. ...

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या....  - Marathi News | toys and recycling best business for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे.  ...

ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ - Marathi News | social media platform ShareChat cuts staff 500 employees once again this time non performing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat Layoffs: मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांनंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.  ...

 स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा - Marathi News | State boom in startups, Mumbai is the highest, accounting for 18 percent of the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार : स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा

सद्यःस्थितीत भारतात सुमारे २,४४,००० स्टार्टअप्सची नोंद ...

Lalit Modi: ४ हजार ५५५ कोटी रुपयांची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा - Marathi News | Lalit Modi: wealth of 4 thousand 555 crores Rupees, controversy, finally Lalit Modi announced the successor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ हजार ५५५ कोटींची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा

Lalit Modi: आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

 TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमीची रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ.... - Marathi News | This electric scooter from TVS is the most exclusive, 145 km range, 82 km top speed, price only.... | Latest business News at Lokmat.com

व्यापार : TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे सर्वात खास, १४५ किमी रेंज, ८२ किमी टॉप स्पिड, किंमत केवळ....

TVS iQube : भारतीय टू व्हिलर निर्माता कंपनी TVS ने देशामध्ये एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं रूप आहे. तिला TVS iQube ST असं नाव देण्यात आलं आहे. ...

गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर - Marathi News | gautam adani again 3rd richest person in world jeff bezos now at 4th position billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

गेल्या आठवड्या जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. ...

केंद्र सरकारची 'ही' आहे सर्वात स्वस्त योजना, 2 लाखांची मिळतेय सुविधा! - Marathi News | PMSBY cheapest scheme of government you get the facility of 2 lakhs pay 2 rupees only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारची 'ही' आहे सर्वात स्वस्त योजना, 2 लाखांची मिळतेय सुविधा!

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. हा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागेल. ...