लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

या महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळवा बंपर डिस्काऊंट, होईल ६२ हजारांपर्यंत फायदा  - Marathi News | Renault Car: Thinking of buying a car this month? Get a bumper discount, benefit up to 62 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळवा बंपर डिस्काऊंट, होईल ६२ हजारांपर्यंत फायदा 

Renault Car Discount: जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेनो आपल्या कारवर ६२ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. मात्र ही सवलत केवळ ३१ मार्चपर्यंतच लागू राहील. ...

आता मुकेश अंबानी तुमचे सौंदर्य वाढवणार, लवकरच लाँच होणार ब्युटी अ‍ॅप!  - Marathi News | reliance prepares beauty app tira 1st store opens in april see report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मुकेश अंबानी तुमचे सौंदर्य वाढवणार, लवकरच लाँच होणार ब्युटी अ‍ॅप! 

रिलायन्स आता ब्युटी रिटेल मार्केटमध्ये उतरून मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. ...

Adani: अदानींच्या या उद्योगासमोर हिंडेनबर्गही निष्प्रभ, कठीण काळातही केली बक्कळ कमाई - Marathi News | Adani: Even the Hindenburg was inefficient in front of Adani's industry, making good money even in difficult times | Latest career News at Lokmat.com

करिअर :अदानींच्या या उद्योगासमोर हिंडेनबर्गही निष्प्रभ, कठीण काळातही केली बक्कळ कमाई 

Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ...

Facebook: फेसबुक कर्मचाऱ्यांना पुन्हा देणार झटका! हजारोंची जाणार नोकरी, 'हे' आहे कारण - Marathi News | meta layoff 2023 thousand employees soon face job cut check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुक कर्मचाऱ्यांना पुन्हा देणार झटका! हजारोंची जाणार नोकरी, 'हे' आहे कारण

Meta Layoff 2023: जागतिक मंदीमुळे जगभरात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ...

Income Tax: ना गुंतवणूक ना विमा; एका क्लिकवर होईल 50 हजारांची बचत, ITR भरताना हे काम करा... - Marathi News | Income Tax: Neither investment nor insurance; 50 thousand will be saved in one click, do this while filing ITR... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना गुंतवणूक ना विमा; एका क्लिकवर होईल 50 हजारांची बचत, ITR भरताना हे काम करा...

Save Income Tax: आयकर रिटर्न्स भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे पैसे वाचवण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू झाली आहे. ...

Edible Oil : खाद्यतेल झाले स्वस्त! मागणीत वाढ होऊनही किमती घसरल्या - Marathi News | Edible Oil Became Cheap On Holi, Edible Oil Prices Fall Despite Pick-Up In Demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल झाले स्वस्त! मागणीत वाढ होऊनही किमती घसरल्या

Edible Oil : फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलात 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. एका वर्षात ते 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहेत. ...

सरकार लवकरच 'रिटेल ट्रेड पॉलिसी' आणू शकते, 'या' लोकांना होणार फायदा! - Marathi News | governement to promote retail trade policy for ease of doing business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार लवकरच 'रिटेल ट्रेड पॉलिसी' आणू शकते, 'या' लोकांना होणार फायदा!

किरकोळ व्यावसायिकांसाठी 'राष्ट्रीय रिटेल ट्रेड पॉलिसी' (National retail trade policy) आणण्याचा सरकारचा विचार आहे.  ...

FD Rates Hike : FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू  - Marathi News | bajaj finance hikes fixed deposit interest rates offering 8.20 interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर जबरदस्त रिटर्न देतेय 'ही' NBFC, आजपासून नवीन व्याजदर लागू 

FD Rates Hike : एनबीएफसी बजाज फायनान्स लिमिटेडने आपल्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत. ...