लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Chinu Kala : एकेकाळी घरोघरी जाऊन चाकू विकले, आता करतायेत करोडोंची कमाई! - Marathi News | Chinu Kala Success story from selling door to door to founding Rubans Accessories | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी घरोघरी जाऊन चाकू विकले, आता करतायेत करोडोंची कमाई!

Chinu Kala : वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना घर सोडावे लागले. त्या रेल्वे स्टेशनवर झोपल्या. घरोघरी जाऊन चाकू-सुऱ्या विकल्या. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले ध्येय कायम ठेवले. ...

मनी मंत्रा: व्यावसायिकाच्या पश्चात वारसांवरही टांगती तलवार - Marathi News | after the businessman the heirs problems | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मनी मंत्रा: व्यावसायिकाच्या पश्चात वारसांवरही टांगती तलवार

मी नवउद्योजक असून, माझ्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा माझा मानस आहे. ...

Business Idea : कमी गुंतवणुकीत 'हा' बिझनेस सुरू केल्यास दरमहा होईल 50 हजार रुपयांची कमाई! - Marathi News | flour mill business idea know how to start guaranteed successful business in minimum investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी गुंतवणुकीत 'हा' बिझनेस सुरू केल्यास दरमहा होईल 50 हजार रुपयांची कमाई!

Business Idea : जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पीठ वापरले जाते. ...

Silicon Valley Bank Crisis : सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटाचा भारतावरही होणार परिणाम; 'ही' क्षेत्र येणार अडचणीत - Marathi News | silicon valley bank failure will impact indian start ups investment and stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटाचा भारतावरही होणार परिणाम; 'हे' क्षेत्र येणार अडचणीत

Silicon Valley Bank Crisis : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक अडचणीत आली आहे. ...

शहरातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखा; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे  - Marathi News | Maintain social harmony and peace in the Chatrapati Sambhajinagar; Entrepreneurs owe to the Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राखा; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

जी-२० च्या उत्तम नियोजनामुळे तयार झालेली प्रतिमा जोपासा ...

Reliance Anil Ambani - काळ्या पैशाच्या कायद्याचे प्रकरण : अनिल अंबानी यांना न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Reliance Anil Ambani Black Money Act Case Court relief to Anil Ambani no action to be taken till 17 march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काळ्या पैशाच्या कायद्याचे प्रकरण : अनिल अंबानी यांना न्यायालयाचा दिलासा

आयकर विभागाने काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, २०१५ अंतर्गत बजावलेल्या नोटिशीला अनिल अंबानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे ...

स्मार्टफाेन ऑनलाइन नकाे, दुकानातूनच हवा! 5G सेवांनंतर प्रीमिअम मोबाइलच्या मागणीत वाढ - Marathi News | people dont buy Smartphone online only from the offline stores Increase in demand for premium mobiles after 5G services jio airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफाेन ऑनलाइन नकाे, दुकानातूनच हवा! 5G सेवांनंतर प्रीमिअम मोबाइलच्या मागणीत वाढ

सरकारचा महसूलही ३६ टक्क्यांनी वाढला ...

अदानींनी काढली हिंडेनबर्गची हवा, गमावलेली बहुतांश संपत्ती मिळवली परत, श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप  - Marathi News | Adani pulls off Hindenburg, regains most of lost wealth, leaps up rich list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी काढली हिंडेनबर्गची हवा, गमावलेली संपत्ती मिळवली परत, श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमुळे उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योग समूह पूरता हादरला होता. मात्र गेल्या काही दिवसांत चित्र पूर्णपणे बदललं असून, अदानी समुहाचे अनेक शेअर अप्पर सर्किटला गवसणी घालत आहेत ...