लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

LPG सिलिंडरचे दर 1 फेब्रुवारीला होणार अपडेट; स्वस्त होणार? असा आहे आतापर्यंतचा ट्रेंड - Marathi News | LPG cylinders will be updated on 1st February, know about the trend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरचे दर 1 फेब्रुवारीला होणार अपडेट; स्वस्त होणार? असा आहे आतापर्यंतचा ट्रेंड

फेब्रुवारी 2021 मध्ये तीन वेळा वधारली होती घरगुती सिलिंडरची किंमत... ...

संकटादरम्यान Byju’s नं लॉन्च केला राईट्स इश्यू, २० कोटी डॉलर्स जमवण्यासाठी नवा प्लान - Marathi News | During the crisis edtech firm Byju s launched a rights issue a new plan to raise 20 crore dollars from investors byju ravindran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटादरम्यान Byju’s नं लॉन्च केला राईट्स इश्यू, २० कोटी डॉलर्स जमवण्यासाठी नवा प्लान

गेल्या काही काळापासून एडटेक फर्म बायजूस मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यानंतर आता कंपनीनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. ...

टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ - Marathi News | TVs will be expensive by as much as 10 percent, 20 percent increase in open sale cost of production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ

Television: दूरचित्र संचामध्ये (टीव्ही) वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलच्या किमती कोरोना साथीपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे टीव्हीच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आता टीव्हीच्या किमतींत पुन्हा एकदा १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

अदानी ग्रीन एनर्जीच्या नफ्यात 148% वाढ; शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | adani Green Energy Q3 Result: Adani Green Energy's profit up 148%; Investors flock to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रीन एनर्जीच्या नफ्यात 148% वाढ; शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

adani Green Energy Q3 Result: चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढून 256 कोटी रुपयांवर पोहोचला. ...

ओलाचे भाविश अग्रवाल ठरले तीन Unicorn चे मालक बनणारे दुसरे भारतीय, माहितीये पहिलं कोण? - Marathi News | Bhavish Agarwal became the second Indian to own three Unicorns who is the first to know Krutrim AI new unicorn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचे भाविश अग्रवाल ठरले तीन Unicorn चे मालक बनणारे दुसरे भारतीय, माहितीये पहिलं कोण?

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची एआय स्टार्टअप कंपनी एक कंपनी अलीकडेच युनिकॉर्न बनली आहे. ...

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी - Marathi News | Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. ...

महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड - Marathi News | With a SIP of rs 10000 per month you will do a foreign trip in 3 years See how and how much the fund will be created know calculation investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड

म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी जमवू शकता. ...

निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर - Marathi News | After retirement, job opportunities are available here, corporate houses are also looking at retired army personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त झाल्यावर येथे मिळतेय नोकरीची संधी, कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर

Indian Army: ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. ...