Khamgaon News: खामगाव शहर आणि परिसरात लम्पी आजाराची जनावरे फिरत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे जनावरांचा कोविड अर्थातच लम्पी या आजाराबाबत खामगाव येथील पशुसंवर्धन विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. ...
खामगाव-चांगेफळ रस्ता विस्तारीकरणाच्या कामाला गत काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता आणि पूल निर्मितीच्या कामासाठी मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने भरधाव टिप्पर नाल्यात उलटला. ...