लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणार प्राधान्यक्रम - Marathi News | 6 thousand 919 candidates will have to re fill the priority order | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणार प्राधान्यक्रम

तांत्रिक कारणांमुळे प्राधान्यक्रमात तफावत : ५ जूनपर्यंत प्राधान्यक्रम लाॅक करण्याची मुदत ...

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प - Marathi News | Stones pelted by unknown persons on vehicles running on the national highway, ten vehicles damaged; Traffic was at a standstill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प

मध्यरात्री खामगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने धावत्या वाहनांवर दगडफेक केली. ...

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा मदतीसाठी मोर्चा - Marathi News | Crops damaged by wild animals, farmers march for help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचा मदतीसाठी मोर्चा

मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर तालुक्यातील शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकरी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. ...

बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला - Marathi News | Fire due to short circuit in Buldhana; Ten quintals of cotton were burnt | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

गायकवाड यांचे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

Buldhana: मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप - Marathi News | Buldhana: Abuse of girl, double life imprisonment for accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप

Buldhana News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ...

बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी - Marathi News | Washim top in West Ward in twelfth result; Buldhana district is second | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी

बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी : विभागाचा ९२.७५ टक्के निकाल ...

आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते; मनोरुग्ण महिलेला मिळाले घर - Marathi News | A mentally ill woman got a home after 6 years in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते; मनोरुग्ण महिलेला मिळाले घर

अवघ्या २२ दिवसांची असताना सोडून गेलेली आई सहा वर्षांनंतर डोळ्यांसमोर दिसली अन् मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. ...

गर्भवतीवर चुकीच्या उपचाराप्रकरणी दोन डाॅक्टरांविरोधात गुन्हा दाखल, न्यायालयाचा आदेश - Marathi News | Case filed against two doctors in case of wrong treatment of pregnant woman, court order | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गर्भवतीवर चुकीच्या उपचाराप्रकरणी दोन डाॅक्टरांविरोधात गुन्हा दाखल, न्यायालयाचा आदेश

शेगाव व खामगावातील डाॅक्टरांचा समावेश ...