लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल, मराठी बातम्या

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
BSNL ग्राहकांना मोठं गिफ्ट, दररोज मोफत मिळणार 5 जीबी डेटा - Marathi News | bsnl work at home broadband plan now valid till december 8 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ग्राहकांना मोठं गिफ्ट, दररोज मोफत मिळणार 5 जीबी डेटा

कंपनीला आपल्या लँडलाइन वापरकर्त्यांचे ब्रँड प्लॅनमध्ये स्थलांतर करायचे आहे. ...

इंटरनेटने गावे जोडण्याचा महानेट प्रकल्प रडतखडतच, आठ तालुक्यांत बहुतांशी काम - Marathi News | The project of connecting villages through internet is in full swing, mostly in eight talukas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंटरनेटने गावे जोडण्याचा महानेट प्रकल्प रडतखडतच, आठ तालुक्यांत बहुतांशी काम

केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असलेला भारत नेट प्रकल्पाचे (महानेट) काम जिल्ह्यांत रडतखडत सुरु आहे. ...

दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | Jab asked the telecom officials, the NCP aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...

BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश - Marathi News | bsnl preparing to expel workers union claim 20000 and contract workers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही, असे युनियने म्हटले आहे. ...

लाखनीत दूरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगारांवर - Marathi News | Lakhni telephone center on contract workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीत दूरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगारांवर

सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी ...

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग - Marathi News | BSNL's affordable plan; 3GB data per day, free calling for just Rs 78 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे. ...

'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान - Marathi News | BJP MP anant kumar hegde says bsnl employees are traitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...

अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू... - Marathi News | Finally, Pimpalgaon police station's trigger trigger started ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू...

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस द ...