समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्ह ...
लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात सन २००९ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाने यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. ...