लाच प्रकरण, मराठी बातम्या FOLLOW Bribe case, Latest Marathi News
कनिष्ठ लिपिकामार्फत ८ हजार रुपये लाच घेतांना अटक ...
पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर आणि त्याच्या सहकाऱ्याला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. ...
30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. ...
विम्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेची प्रत देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने पाचशे रुपयांची लाच मागितली. ...
चाकण जवळ थरार, अँट्री करप्शनच्या अधिकाºयाच्या अंगावर घातली गाडी ...
अंमलदारासह पत्नीवर गुन्हा दाखल ...
ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...
येवला : रहिवासी दाखल्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.४) सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. जनार्दन कचरू वाघ (५२) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. ...