लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..." - Marathi News | soha ali khan reveals how was her bond with saif ali khan s ex wife amrita singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."

अमृता सिंह आणि सैफ अली खानचा २००४ साली घटस्फोट झाला. तेव्हा कुटुंबासाठीही तो कठीण काळ होता असं सोहा म्हणाली. ...

५४ व्या वर्षी बोहल्यावर चढला स्टार अभिनेता, १७ वर्षांनी लहान आहे पत्नी, फिल्मी आहे लव्हस्टोरी! - Marathi News | Manish Chaudhari Wife Shruti Mishra Love Story They Share A 17-year Age Difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५४ व्या वर्षी बोहल्यावर चढला स्टार अभिनेता, १७ वर्षांनी लहान आहे पत्नी, फिल्मी आहे लव्हस्टोरी!

पहिला साखरपुडा मोडल्यानंतर लग्न करणार नाही, असं ठरवलं होतं. पण, १७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. ...

Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी - Marathi News | Irrfan son Babil khan spotted at the airport after a month after controversy video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी

त्या वादग्रस्त व्हिडीओनंतर इरफान खानचा लेक बाबील मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. पण त्याची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला ...

थिएटरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला 'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या - Marathi News | Jolly LLB 3 ott release details jio hotstar netflix release date akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला 'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या

'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तप ...

"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर... - Marathi News | nivedita saraf talks about her experience working with shahrukh khan and jackie shroff in king uncle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...

"शाहरुख खानचा 'दीवाना' रिलीज व्हायच्या आधी आम्ही...", निवेदिता सराफ यांनी सांगितला किस्सा ...

'वडापाव'साठी शिल्पा शेट्टीनं डाएटला ठोकला राम-राम, शेअर केले मजेशीर फोटो! - Marathi News | Shilpa Shetty Enjoying Vada Pav In Car Share Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वडापाव'साठी शिल्पा शेट्टीनं डाएटला ठोकला राम-राम, शेअर केले मजेशीर फोटो!

शिल्पा शेट्टीनं वडापाव खातानाचा फोटो शेअर केले आहेत, ज्यातून ती चाहत्यांना आपल्यातलीच एक वाटतेय. ...

VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?" - Marathi News | Akshay Kumar Jokes About Asking Pm Modi About Mangoes Asked Devendra Fadnavis How He Eat Oranges | Ficci Frames 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदींना विचारलं आंबा कसा खाता? झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, संत्री कशी खाता?

अक्षयनं विचारलं तुम्हाला संत्री कशी खायला आवडतात, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली नवी पद्धत... ...

"पहाटे ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | actor Sachin Pilgaonkar talk about urdu language love at bahar e urdu programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहाटे ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

सचिन पिळगावकरांनी उर्दू भाषेवरील त्यांचं प्रेम जाहीरपणे मांडलं आहे. त्यामुळे सचिन यांच्या नव्या विधानाची चांगलीच चर्चा आहे ...