लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू - Marathi News | tere ishk mein review starring dhanush and kriti sanon directed by anand l rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tere Ishk Mein Review: 'रांझणा'च्या धनुषने मन जिंकलं की केला अपेक्षाभंग? वाचा रिव्ह्यू

Tere Ishq Mein Movie Review: धनुषचा दमदार अभिनय, पण सिनेमाच्या कथेनेच केली माती? ...

त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ६ अभिनेत्री... - Marathi News | postpartum depression bollywood actress bollywood actresses postpartum depression | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :त्यांनी न लाजता सांगितलं आई झाल्यानंतरही रडलो-उदास झालो! पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी बोलणाऱ्या ६ अभिनेत्री...

postpartum depression bollywood actress : bollywood actresses postpartum depression : बॉलिवूड मधील या काही अभिनेत्रींनी पोस्टपार्टम डिप्रेशनवर कशी मात केली आणि आता त्या कशा जगत आहेत पाहा... ...

"माझ्या भावना अनावर होत आहेत..."; धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावुक, शेअर केले खास फोटो - Marathi News | Hema Malini gets emotional in memory of Dharmendra shares special unseen photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या भावना अनावर होत आहेत..."; धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावुक, शेअर केले खास फोटो

धर्मेेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी त्यांच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासोबतचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत ...

रंगामुळे हिणवलं, कास्टिंग काऊचची झाली शिकार; 'त्या 'एका सिनेमामुळे चमकलं तिचं नशीब, कोण आहे ती? - Marathi News | esha gupta once trolled for skin colour now become popular actress in industry know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंगामुळे हिणवलं, कास्टिंग काऊचची झाली शिकार; 'त्या 'एका सिनेमामुळे चमकलं तिचं नशीब, कोण आहे ती?

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही हिंदी सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या नायिकांपैकी एक म्हणजे ईशा गुप्ता. ...

शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम - Marathi News | bolllwood actor bhavin bhanushali tie knot with girlfriend share dreamy wedding pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम

'दे दे प्यार दे' फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाला... ...

स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | Smriti Mandhana and Palash Muchhal marriage will take place soon says mother Amita Muchhal gives a big update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: लग्नाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पलाशच्या आईचे महत्त्वाचे विधान ...

Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'? - Marathi News | Tere Ishq Mein X Review Kriti Sanon Dhanush anand l rai a r rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tere Ishq Mein X Review: क्रिती सनॉनचा करिअरमधील बेस्ट सिनेमा! लोकांना कसा वाटला धनुषचा 'तेरे इश्क में'?

धनुष आणि क्रिती सनॉन या जोडीचा 'तेरे इश्क में' हा सिनेमा आज रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या ...

एकापेक्षा एक सरस गाणी गायली! यशाच्या शिखरावर असताना अलिशा चिनॉय यांनी का सोडलं बॉलिवूड? म्हणाल्या... - Marathi News | singer alisha chinai reveal reason behind stepping away from bollwood from many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकापेक्षा एक सरस गाणी गायली! यशाच्या शिखरावर असताना अलिशा चिनॉय यांनी का सोडलं बॉलिवूड? म्हणाल्या...

'मेड इन इंडिया' फेम गायिका अलिशा चिनॉय यांनी सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण, शेअर केले 'ते' अनुभव ...