लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी - Marathi News | Delhi blasts connection in Bihar? NIA raids Khagaria; House inspected with metal detector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी

निवृत्त पोस्टमास्टर मोहम्मद हादी यांच्या घरी सुमारे पाच तास चाललेल्या या तपासामुळे दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाला मोठे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे - Marathi News | Delhi Blast Case: Big action! Maulana Qasmi arrested from 'Haldwani'; 'Umar's' call details prove important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे

दहशतवादी उमर-उन-नबी याचे कॉल डिटेल्स खंगाळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धागेदोरे थेट उत्तराखंडपर्यंत पोहोचले. ...

मृत हिंदूंच्या नावावर जमीन, बोगस व्यवहार; अल-फलाह विद्यापीठाच्या जवाद अहमद सिद्दीकींबाबत EDचा मोठा खुलासा - Marathi News | Land in the name of deceased Hindus, bogus transactions; ED makes big revelation about Jawad Ahmed Siddiqui of Al-Falah University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत हिंदूंच्या नावावर जमीन, बोगस व्यवहार; अल-फलाह विद्यापीठाच्या जवाद अहमद सिद्दीकींबाबत EDचा मोठा खुलासा

मृत हिंदू जमीनमालकांच्या नावावर बोगस कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Delhi Blast : १८ लाख कॅश, खोली क्रमांक २२ अन्... दहशतवादी शाहीनच्या कपाटातून उलगडलं मोठं रहस्य - Marathi News | Delhi Blast case terrorist dr shaheen 18 lakh cash recovery nia investigation more details | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ लाख कॅश, खोली क्रमांक २२ अन्... दहशतवादी शाहीनच्या कपाटातून उलगडलं मोठं रहस्य

Delhi Blast : दिल्ली स्फोटांच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी डॉ. शाहीनच्या कपाटातून १८ लाख रुपये रोख जप्त केले. ...

छ. संभाजीनगरमध्ये IAS बनून फिरणाऱ्या महिलेच्या अफगाणी बॉयफ्रेंडला अटक; कल्पनाच्या मोबाईलमध्ये सापडले पाकिस्तानचे ११ नंबर - Marathi News | Fake IAS Woman Afghan Boyfriend Arrested in Delhi Blast Probe Pakistan Links Found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छ. संभाजीनगरमध्ये IAS बनून फिरणाऱ्या महिलेच्या अफगाणी बॉयफ्रेंडला अटक; कल्पनाच्या मोबाईलमध्ये सापडले पाकिस्तानचे ११ नंबर

आयएएस अधिकारी भासवणाऱ्या महिलेच्या बॉयफ्रेंडला तपास यंत्रणांनी अटक केली आहे. ...

दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य ! - Marathi News | Impersonator IAS woman officer Kavita Bhagwat stayed in Delhi during Lal Killa blasts! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य !

महाराष्ट्र सदनमध्ये अनेकदा मुक्काम; अफगाणिस्तान, पाकिस्तानसोबत सौदी अरेबिया आणि बांग्लादेशचे नव्याने संपर्क क्रमांक समोर ...

3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story - Marathi News | 3BHK flat taken under the pretext of storing 'Kashmiri fruits' and...; Inside Story of Doctor Muzammil's attempt to hide explosives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story

Delhi Blast Doctor Muzammil shakeel: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएला मुख्य संशयित आरोपी मुजम्मिल शकील यांचे दोन अड्डे सापडले आहेत. फरिदाबादमध्ये त्याने काश्मिरी फळे ठेवण्याच्या नावाखाली घरे भाड्याने घेतले होते. ...

मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा - Marathi News | Big Twist in Delhi Blast Probe NIA Reveals Madam Surgeon Dr Shaheen is Not Girlfriend But Wife of Terror Mastermind Mujammil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा

एनआयएच्या चौकशीत डॉ. मुजम्मिलने धक्कादायक खुलास करत डॉ. शाहीन बद्दल महत्त्वाची माहिती दिली. ...