कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...
जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. बदायू जिल्ह्यातील एका गावामध्ये टीव्हीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात घरातील 3 मुलांचा मृत्यू झाला असून 1 जण बचावला आहे ...
काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला. ...
चीनमध्ये एका रासायनिक प्रकल्पात स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४७ झाली आहे. तपास आणि मदत अभियानातून शक्य ते प्रयत्न करण्याचे निर्देश राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत. ...