लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

"मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली असा चिमटा भाजपाने काढला आहे. ...

Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले... - Marathi News | The Maha Vikas Aghadi continued to struggle till the last day during the assembly session. Its wrong message was sent to the people - Uddhav Thackeray said in Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  ...

Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले - Marathi News | Mumbai was part of Gujarat, Marathi people are only 32 percent; BJP MP Nishikant Dubey again Raj Thackeray, Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले

एका मुलाखतीत हिंदी-मराठी वादावर निशिकांत दुबे यांनी हे भाष्य केले. यावेळी निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. ...

दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर  - Marathi News | Dubey should come to Mumbai and show his face, we will drown him in the sea; Raj Thackeray's reply to BJP MP on Hindi-Marathi Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

दोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. - राज ठाकरे ...

महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे - Marathi News | Maharashtra belongs to Marathi people if anyone tries to act crazy we will beat them said Raj Thackeray warning BJP MP Nishikant Dube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे

Raj Thackeray vs Nishikant Dube, Marathi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपा खासदार निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान ...

"गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत"; गौसंवर्धनाच्या मुद्द्यावरुन भाजपचे संजय उपाध्याय आक्रमक - Marathi News | Hands of those who slaughter cows should be broken Sanjay Upadhyay is aggressive on the issue of cow smuggling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत"; गौसंवर्धनाच्या मुद्द्यावरुन भाजपचे संजय उपाध्याय आक्रमक

Sanjay Upadhyay: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आणि विचारांवर काम करणाऱ्या महायुती सरकारने गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत, अशी उदिग्न ... ...

Sangli: जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा पुनर्बांधणी; डांगे, शिंदे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis again targets MLA Jayant Patil's Islampur constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा पुनर्बांधणी; डांगे, शिंदे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली

अद्याप डांगे यांनी निर्णय घेतलेला नसल्याचे चिमण डांगे यांनी स्पष्ट केले  ...

"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं - Marathi News | "Whose father came... whose father's father came... even if his grandfather came to Mumbai...", CM Devendra Fadnavis scolded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

Devendra Fadnavis Latest Speech: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली.  ...