लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर - Marathi News | MNS faces a big setback in Mumbai in the upcoming elections; Former corporator Santosh Dhuri on the path of BJP, he met CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर

मंत्री नितेश राणे आणि स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

PMC Election 2026: विद्यार्थी चळवळीतून थेट निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यातील २२ वर्षांच्या सई थोपटेला भाजपकडून मोठी संधी - Marathi News | PMC Election 2026 Directly from the student movement into the election fray 22-year-old Sai Thopte from Pune gets a big opportunity from BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी चळवळीतून थेट निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यातील २२ वर्षांच्या सई थोपटेला भाजपकडून मोठी संधी

PMC Election 2026 पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षकडून सई थोपटे हिला महानगरपालिकेचं अधिकृत तिकीट देण्यात आलं असून, ती सध्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे ...

Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद - Marathi News | Video: Vilasrao deshmukh memories will be erased from Latur city; BJP Ravindra Chavan statement sparks controversy, congress target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद

इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी - Marathi News | Farmers protest against CM Devendra Fadnavis dream project ShaktiPeeth Mahamarg at Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी

तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ...

उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे - Marathi News | Half of the candidates in Ulhasnagar are crorepati! BJP Hema Pinjani owns Rs 93 crore while Shinde Sena Rajendra Bhullar owns Rs 57 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे

उमेदवारांनी निवणूक अर्ज भरताना सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील मालमत्तांचे आकडे पाहून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या श्रीमंतीकडे बघून हेवा वाटत आहे. ...

भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ? - Marathi News | Secret campaign by disgruntled former BJP corporators, 25 seats at risk? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या नाराज माजी नगरसेवकांची छुपी मोहीम, २५ जागा येणार धोक्यात ?

कार्यकर्त्यांना उमेदवारांसाठी काम करू नका, अशा दिल्या सूचना : विरोधकांना मदतीची सूट ...

"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र - Marathi News | "They will now give you a pot of drugs as a gift from Tulja Bhavani"; Tanaji Sawant's 'attack' on Rana Jagjit Singh Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र

शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपाचे नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला. विनोद गंगणे यांच्या निवडीवरून तानाजी सावंत भडकले. ...

सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं? - Marathi News | Shocking incident of withdrawal of independent candidate application based on nominator's application revealed in Thane, what happened? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?

ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...