मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे पाण्याने भरलेल्या विहिरीत जखमी अवस्थेत पडलेल्या कबुतराला तुषार घुले, प्रशांत चव्हाणके, गोरख शिंदे, समाधान शिंदे, समाधान सोमसे, मुन्ना चव्हाणके, सोनू शिंद आदी तरुणांना यश आले. ...
काेराेना काळात लागलेले लाॅकडाऊन चिमण्यांसाठी वरदान ठरले. शुद्ध झालेल्या हवामानामुळे चिमण्यांचे अस्तित्व धाेक्याबाहेर आल्याचा समाधानकारक रिपाेर्ट समाेर आला आहे. ...
Gondia News नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. ...
Gondia News गोंदिया वन विभाग व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी काही जलाशयालगत दहा प्रकारचा चारा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना आता जिल्ह्यात १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी मिळणार आहे. ...
पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे. ...
Bhandara news तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलावावर पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे. पक्षांचा मुक्कम वाढल्याने पक्षी प्रेमी सुखावले असून निरिक्षणासाठी गर्दी होत आहे. थंड प्रदेशातील पक्षी परत का गेले नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. ...